Tag: Nashik

नाशिक ऑक्सिजन गॅस गळती मध्ये कुणाकडून बेपर्वाई झाली असेल शासनाने दोषींवर कडक कारवाई करावी – राज ठाकरे

मुंबई: महाराष्ट्र राज्यातील नाशिक शहरामधील झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन वायूची गळती झाल्यामुळे २२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेबाबत ...

Read more

धनंजय मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य

नाशिक - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर काल (12 जानेवारी) करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिली. त्यानंतर राज्यातील ...

Read more

शिवसेनेचा भाजपाला धक्का; नाशकातील दोन बडे नेते स्वगृही परतले

नाशिक - नाशिकमधील भाजपाचे वरिष्ठ नेते वसंत गीते आणि सुनील बागूल यांनी भाजपा खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत ...

Read more

नाशिकमधील भाजपचे मोठे नेते सेनेच्या वाटेवर, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

नाशिक : काही दिवसांपुर्वी माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश करत शिवसेनेला मोठा धक्का दिला होता. आता याची परतफेड ...

Read more

अजितदादांची बॅटिंग न्यारी अन् रोहित पवारांनी लगावला सिक्सर भारी…!

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या तडाखेबाज भाषणामुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा पुतण्या आणि ...

Read more

बाळासाहेब सानप यांचा भाजपमध्ये प्रवेश; फडणवीसांच्या उपस्थितीत हाती घेतलं कमळ

नाशिक - नाशिक महापालिका निवडणुका जवळ येत असताना शिवसेनेला धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा एकदा ...

Read more

“नाशिकचा पुढचा महापौर आमचाच, मुंबई महापालिकेवरही शिवसेनेचाच भगवा”

मुंबई - सध्याचं राजकीय वातावरण बदललं आहे. त्यामुळे आम्हीही नाशिकपासून कामाला सुरुवात केली आहे, असं सांगतानाच कुणी कितीही वल्गाना केल्या ...

Read more

नाशिकमधील शाळा सुरू करण्याबाबत पालकमंत्री भुजबळांनी घेतला ‘हा’ महत्त्वपुर्ण निर्णय

नाशिक : राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासाठी उद्यापासून (23 नोव्हेंबर) तयारी सुरू केली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा ...

Read more

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे छगन भुजबळ यांचे निर्देश

नाशिक : नाशिक येथे नवीन वैद्यकीय पदव्युतर कॉलेज तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि आयुर्वेद /होमिओपॅथी / फिजिओथेरपी महाविद्यालय सुरू करण्याचा ...

Read more

नाशिकच्या पर्यटनाची विदेशात वाहवाह ! बोटक्लब 1 नंबर होईल,पालकमंत्र्यांचा विश्वास

  नाशिक : नाशिकच्या पर्यटन केंद्राचे ऑनलाईन उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. गंगापूर धरणावरील या पर्यटन केंद्रात बोट ...

Read more
Page 8 of 9 1 7 8 9

Recent News