Tag: shivsena MLA pratap sarnaik

“पालिकेकडून कोटींचा निधी लाटला, पण अद्यापही कामांना सुरूवात नाही”, शिंदे सरकारमधील ‘या’ आमदारांचा अजब कारभार

मुंबई : मीरा भाईंदर शहरातील सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक आणि गीता जैन यांनी गेल्या वर्षाभरात गाजावाजा करत भूमिपुजन केलेल्या ...

Read more

आघाडीला पुन्हा सौम्य धक्का; शिवसेना नेत्याची 11 कोटी संपत्ती अन् 2 फ्लॅट इडीकड़ून जप्त

मुंबई :  मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या नेत्यांमागे इडीचा ससेमिरा लागला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने  पुन्हा एकदा कारवाईचा ...

Read more

शिवसेनेतच जुंपली! कॅबिनेट मंत्र्याने केलेल्या नियुक्त्या आमदाराने केल्या रद्द

मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. असे असताना दुसरीकडे शिवसेनेत मात्र पद नियुक्त्यांवरून सध्या ईडीच्या ...

Read more

“आमदार सरनाईक आणि त्यांचा लेटरबॉम्ब हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्‍न”- देवेंद्र फडणवीस

मुंबई : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणा ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ...

Read more

“ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा”

नागपूर : मराठा आरक्षणापाठोपाठ सुरू झालेलं ओबीसींचं आंदोलन आता व्यापक रूप घेत असून, राज्यातील सरकारमध्ये असलेले ओबीसी नेते देखील आता ...

Read more

“नुसता फोन फिरवला तरी शंभर वेळा हजर होईन” म्हणणारे प्रताप सरनाईक गायब!

मुंबई : बेहिशेबी मालमत्तांप्रकरणी गेल्या काही महिन्यांपूर्वी ईडीच्या आणि सीबीआयच्या चौकशीचाय फेऱ्याला सामोरे गेलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे गायब ...

Read more

Recent News