मुंबई : बिग बॉस २ चे विजेते आणि युट्युबर एल्विश यादव यांच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात रेव्हा पार्टी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नोएडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. तसेच नोएडा आणि एनसीआरच्या फार्म हाऊसवर जिवंत सांपासह व्हिडीओ शुट केल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“खासदार सुनिल तटकरे यांना तात्काळ निलंबित करा,’ सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मोठी मागणी
एल्विश यादव नावाच्या एका युट्युबला युपी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर रेव्ह पार्ट्या आयोजिक करून त्यामधअये ड्रग्सची विक्री करणयाचा आरोप ठेवण्यात आलाय. यासोबतच नशा करण्यासाठी काही सापांचे विष देखील तो या पार्टीत पुरवत होता असा आरोप आहे.
हेही वाचा“कितीही वेळा हिनवून ही तुम्हीच मराठा आरक्षणाचा वजीर आहात”, अन् फडणवीसांसाठी आमदार सरसावले
हाच एल्विश यादव काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपतीची आरती करण्यासाठी आला होता. गेल्या काही आठवड्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडत आहेत. या सगळ्या घटना एल्विश यादव मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घरी येऊन गेल्यानंतर उघडकीस का आल्या हा प्रश्न निर्माण होतो. मुळात याला मुख्यमंत्र्यांनी आरतीचा मान का दिला? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. महाराष्ट्राच्या ड्रग्स रॅकेटमध्ये या एल्विश यादवाचा सुद्धा हात आहे का ? याची पूर्ण तपासणी व्हायला हवी. अशी मागणीही आव्हाडांनी केलीय.
#elvishyadav नावाच्या एका युट्युबरला युपी पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर रेव्ह पार्ट्या आयोजित करून त्यांमध्ये ड्रग्स ची विक्री करण्याचा आरोप लावला आहे. यासोबतच नशा करण्यासाठी काही सापांचे विष देखील तो या पार्टीत पुरवत होता असा आरोप आहे.
हाच एल्विष यादव काही दिवसांपूर्वी… pic.twitter.com/8lDymTcb6H
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 3, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश, कारवाई करण्यास वेग वाढला
हेही वाचा“आमच्यावरील हल्ला काही समाजकंटकांनी केला, लवकरच पुरावे देणार”, संदीप क्षीरसागर यांनी दिला इशारा
हेही वाचा…“गृहमंत्री पद झेपत नसेल तर राजीनामा देऊन प्रचारासाठी मोकळं व्हा”, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
हेही वाचा…“प्रकाश सोळंकेंना फोनाफोनी करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, त्याच फोनमुळे बंगला अन् गाड्या पेटवल्या
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट”, वडेट्टीवारांचा हल्लाबोल