नवी दिल्ली : जम्मू-काश्मिर लिबरेशन फ्रन्टचा विभाजनवादी नेता यासीन मलिक याला आज एऩआयए न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. दहशतवाद्यांना पैसे पुरवला असल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्यामुळे आज दिवसभर न्यायालयाने याप्रकरण काय फैसला सुनावणार त्याकडे लक्ष लागून राहिलं होतं.
“मातंग समाजाचा आधारवड राज्य सरकारने मुळासकट उपटून टाकला”
मागील झालेल्या 10 मे रोजीच्या सुनावणीत फारूख अहमद दार उर्फ बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसुफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद यांना अटक केली होती. जहुर अहमद शाह वताली, शब्बीर अहमद शाह, अब्दुल ऱशीद शेख आणि नवलकिशोर कपुर यांच्यासह इतर काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवर औपचारिकपणे आरोप निश्चित करण्यात आले होते.
राज्यसभा नव्हे तर आता संपुर्ण ‘राज्य’ च घेणार; संभाजी राजेंनी निवडणुकीसाठी दंड थोपटले
राष्ट्रीय तपास पथकाच्या विशेष कार्टोने 19 मे रोजी यासिन मलिक याला बेकायदा कारवाया प्रतिबध कायद्यांतर्गत सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवलं होतं. या निकालानंतर पार्श्वभूमीवर पाटियाल हाऊस कोर्टोत कडेकोट सुरक्षा तैनात कऱण्यात आली होती. त्यावर आज न्यायालयाने निकाल देताना जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे.
Read also:
- “मध्यप्रदेशला न्याय मिळाला पण महाराष्ट्राची पुन्हा फसवणूक झाली”; सुप्रिया सुळे
- मग अडीच वर्ष अजित पवार मंत्रालय झाडत बसले होते का? पडळकरांचा पवारांना खोचक सवाल
- राज्य सरकारचा बुरखा मुंबईतल्या आंदोलनानं आज टराटरा फाडला
- “मनात काहीच किंतु-परंतु नाही, परंतु मी भाजपच्या दोन नेत्यांची शिकार करणार”
- गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता होती, तेव्हा त्यांनी काय केले ? धनंजय मुंडेंचा भाजपला सवाल