मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय भरारी घेतली आहे. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचा यंग ग्लोबल लीडर अवार्ड आदित्य ठाकरे यांना जाहीर झाला आहे. त्यामुळे सध्या ठाकरे गटात आंनदाचा वातावरण तयार झालं असून आदित्य ठाकरे यांचं सगळ्याचं स्तरातून कौतुक केलं जात आहे.
हेही वाचा…“रखरत्या उन्हातून चालत आंदोलक शेतकरी मुंबईच्या वेशीवर,” अजित पवारांनी मुद्दा उचलला
यंग ग्लोबल लीडर अवार्ड २०२३ साठी आपल्या एकूण १४ जणांना अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. त्यात आपल्या देशातील ६ भारतीयांचा समावेश असून यामध्ये भाजपचे युवा मोर्चा उपाध्य मधुकेश्वर देसाई यांचाही समावेश आहे. तसेच इतर नावं उद्दोग क्षेत्रातील मधुकेश्वर हे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे नातू आहेत.
हेही वाचा..एकनाथ शिंदेंच्या दोन्ही वकिलांच्या युक्तिवादात विसंगती, कोर्टाने वकिलांना सुनावलं
वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने २०२३ मधल्या जागतिक युवा नेत्यांच्या यादीत शिवसेना नेते यांच्यासह ७ भारतीय तरूणांचा समावेश केला आहे. या यादित समाविष्ट केलेल्या भारतीयांमध्ये टीव्हीएस मोटरचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू, जिओ हॅप्टिक टेक्नोलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आकृत वैश, बायोझिनचे सीईओ.बी. जोसेफ. भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई आणि पॉलिसी ४.० रिसर्च फाऊंडेशनच्या सीईओ तन्वी रत्ना यांचा समावेश करण्यात आला होता.
Read also
- हेही वाचा…“मग फडणवीस-मिंधे सरकार याबाबत आट्यापाट्या का खेळत आहे?” संपाबाबत उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल
- हेही वाचा..जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी केलेल्या संपात तांबे पित्रा-पुत्राचा सहभाग , जनतेचे प्रचंड हाल
- हेही वाचा..“सदानंद कदम यांना अनिल परब यांनीच बळीचा बकरा बनवला”, रामदास कदम
- हेही वाचा…अनिल परब यांना ‘त्या’ प्रकरणात मोठा दिलासा, सोमवार पर्यंत सुरक्षा दिली
- हेही वाचा…शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक भाजपच्या गळ्याला, फडणवीसांच्या उपस्थित भाजपमध्ये पक्षप्रवेश