माजी खासदार विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांचे काका वायएस भास्कर रेड्डी यांना अटक केली. विवेकानंद रेड्डी हे आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचे भाऊ आणि आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांचे काका होते.
हेही वाचा.. मातोश्रीबाहेर अमित शहांच्या स्वागताचे मोठं पोस्टर, भाजपकडून डिवचण्याचा प्रयत्न?
राज्य विधानसभा निवडणुकीच्या काही आठवडे आधी 15 मार्च 2019 च्या रात्री त्यांची पुलिवेंडुला येथील त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आली होती. या मतदारसंघाचं त्यांच्या पुतण्यानं प्रतिनिधित्व केलं आहे.
हेही वाचा… “तुफान आ रहा है…”,मुंबईत अमित शाह यांचं आगमन, शिंदे-फडणवीसांची होणार परीक्षा?
माजी खासदार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे काका विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी जगन रेड्डी यांचा भाऊ भास्कर रेड्डी यांना सीबीआयच्या पथकानं अटक केली आहे. या प्रकरणाचा सुरुवातीला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकानं (एसआयटी) तपास केला होता. पण, जुलै 2020 मध्ये ते सीबीआयकडं सोपवण्यात आलं आहे.
Read also
हेही वाचा… नाशिकमध्ये राजकीय भूकंप, भुजबळांचे निष्ठावंतसह माजी नगरसेवक लवकरच भाजपमध्ये
हेही वाचा… ‘फडणवीस हे जादूगार, भविष्यात काय जादू करायची हे जादूगरच ठरवतो’
हेही वाचा… “ना खाऊंगा, ना खाने दुंगा म्हणाणाऱ्या मोदींचा खरा चेहरा उघड”
हेही वाचा… अमित शाह मुंबईत तर चंद्रकांत पाटील कोल्हापुरात; अजूनही नाराजी कायम?