मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपचे नेते नितेश राणे यांनी तृतीय पंथीय समाजाचा उल्लेक करून टिका केली. त्यानंतर तृतीय पंथीय समाजाने नितेश राणे यांच्याविरोधात आंदोलन केलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपचे नेते नितेश राणे यांच्यावर टिका केली. त्यावर आता दोन्ही बाजूंनी ट्विटवार सुरू झाला आहे.
हेही वाचा…अजित पवारांनी डाव साधला, शिंदेंच्या आमदारांची पंचाईत, शिंदे गटातील आमदार तोंडावर पडले
आत्ताच कुठेतरी वाचलं मिटकरी म्हणतो मी भाजपचा प्रचार करणार नाही. हा कोण आहे? आमच्या कोकणात मिटकरी सारख्या लोकांना शिमग्यातला गोमू म्हणतात. भलताच कॉन्फिडन्स असतो काही लोकांना. असं म्हणत नितेश राणे यांनी अमोल मिटकरी यांच्यावर टिका करत टोला लगावला होता.
हेही वाचा…वादग्रस्त मंत्र्यांना दाखवला बाहेरचा रस्ता, शिंदें अन् भाजपच्या मंत्र्यांची ‘ही’ खाती काढली
दरम्यान, नितेश राणे यांच्यावर आता अमोल मिटकरी यांनी पलटवार केला आहे. अबे तु नेमका कुणाचा प्रचार करणार ते ठरव आधी आणि गप राहायला शिक जरा. तृतीय पंथीयांनी तुला तुझी लायकी दाखवली आहेच. कशाला वारंवार तोंड काळ करून घेतोस ? असं म्हणत अमोल मिटकरींनी देखील नितेश राणे यांच्यावर टिका केली.
अबे तु नेमका कुणाचा प्रचार करणार ते ठरव आधी आणि गप राहायला शिक जरा.. तृतीयपंथीयांनी तुला तुझी लायकी दाखवली आहेच. कशाला वारंवर तोंड काळ करुन घेतोस? https://t.co/VZD1GxjDHq
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 14, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शेवटी अजित पवारांच्याच टोलनाक्यावर शिंदे गटाला येऊन थांबावं लागलं”, खातेवाटपावरून काॅंग्रेसने डिवचलं
हेही वाचा…अब्दुल सत्तार यांच्या हातून कृषीमंत्रीपद निसटलं, राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता बनला महाराष्ट्राचा नवा कृषीमंत्री
हेही वाचा…अजित पवारांना अर्थ खातं, शिंदे गटाच्या आमदारांना खाली माना घालून फिरावं लागणार
हेही वाचा…दबक्या पावलांनी आले अन्..! शिंदेंचे मंत्री बघत राहिले अन् अजित दादांनी मैदान मारलं
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती मिळाली, वाचा शिंदेंच्या मंत्रिमंडळातील संपुर्ण मंत्र्यांची यादी