बुलढाणा : शिंदे गटातील बंडखोर आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हिंगोली शहरालगत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्यय यांना संतोष बांगर मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी एमआयएम ही मैदानात…! भाजप, महाविकास आघाडी, आप रिंगणात
कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या मारहाणीचा पुन्हा एक व्हिडीओ समोर आला आहे. आमदार बांगरच नाही तर बांगर यांचे कार्यकर्तेसुद्धा प्राचार्यांचे काम पकड मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ दोन-तीन दिवसांपुर्वीचा असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर आता आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होऊ घातली आहे.
धनुष्यबाणाचा अंतिम निकाल 30 जानेवारीलाच होणार…! ठाकरे अन् शिंदे गटाच्या निकालाकडे नजरा
विशेष करून संतोष बांगर यांचे अशा प्रकाराचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज देऊनही त्यांचे असे प्रकार घडत आहेत. त्यावर फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संतोष बांगर यांच्यासंदर्भातील व्हिडीओ आणि घटनेची योग्य ती पाहणी करून त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या मारहाणीचा पुन्हा एक व्हिडीओ समोर आला आहे. हिंगोली शहरालगत असल्यास शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर शिवीगाळ करत मारहाण केली आहे. pic.twitter.com/HJE5wi1TQz
— पवन/Pawan 🇮🇳 (@ThePawanUpdates) January 25, 2023
Read also
- मंत्रिमंडळाचा दुसरा टप्पा, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीच, शिक्कामोर्तब, अनेक आमदार आग्रही
- आव्हांडाच्या ठाण्यात राष्ट्रवादीला मोठं भगदाड..! तब्बल 22 माजी नगरसेवक राष्ट्रवादीची साथ सोडणार
- चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुक मतदानाची तारीख अचानक बदलली, कारण आलं समोर
- चिंचवड पोटनिवडणुकीबाबत भाजपची मॅरेथॉन बैठक..! उमेदवार घोषीत होण्याची शक्यता
- लक्ष्मण जगताप यांचे ते स्वप्न पुर्ण करणार..! चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून आणखी एक उमेदवार इच्छुक