पुणे : सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून आज जालन्यात सर्वपक्षीय नेत्यांचा ओबीसी एल्गार सभा पार पडली. या सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टिका केली. यावरून आता राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरून आता माजी खासदार संभाजी राजे यांनी भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा…पवारांनी उध्दवजींना सावध केलं की, मातोश्रीवर बॉम्बहल्ला करण्याचा कट..,’नारायण राणें’नी सांगितला थरारक किस्सा
सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे, अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी माजी खासदार संभाजी राजे यांनी केली आहे. त्यामुळे आता दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा वाद पेटत चालला आहे.
हेही वाचा…भाजप, काॅंग्रेसमध्ये होणार काट्याची टक्कर, विधानसभेच्या ३०० जागांसाठी ‘या’ दोन राज्यांत आज मतदान
दरम्यान, छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसतांना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत. अशी टिका देखील संभाजी राजे यांनी केली आहे.
छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 17, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“तुझ्यासारखं सासऱ्याच्या जीवावर तुकडे मोडत नाही”, भुजबळांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल
हेही वाचा…“न्याय मिळाला नाही तर पिवळ्या झेंड्याला सलाम करून..,” विजय वडेट्टीवारांनी दिला कडक इशारा
हेही वाचा…“ओबीसींचा स्वत:चा पक्ष काढा, अन् आपली ताकद दाखवून द्या,” एल्गार मेळाव्यात भुजबळांकडे कोणी केली मागणी?
हेही वाचा…बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाला पुण्यात अजित पवार गटाचा विरोध, पुण्यात भाजप विरूद्ध अजित पवार गट
हेही वाचा…अजित पवार गटाचे ‘९’ शिलेदार निवडणुकीसाठी तयार, लोकसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर ?