जालना : माळी, धनगर, वंजारी समाज म्हणजे माधवला एकत्र केल तर महाराष्ट्र जिंकल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी नेत्यावर कोणी बोट दाखवले तर आम्ही हात दाखवल्याशिवाय राहणार नाही, आजपासून घोषणा द्या, एक ओबीसी, एक कोटी ओबीसी ! इथून पुढे महाराष्ट्रात ओबीसी आंदोलनचा वणवा पेटवायचा आहे. असा हल्लाबोल भाजपच्या नेत्या देवयानी फरांदे यांनी जालन्यात ओबीसी मेळाव्यात दिला आहे.
हेही वाचा…जालन्यात आज ओबीसींचा एल्गार, सभेसाठी कोण कोणते नेते येणार ? यादी आली
जोपर्यंत ओबीसींचा स्वत: चा पक्ष होत नाही. तोपर्यंत आपण असणाऱ्यांना अर्थ राहणार नाही. काॅंग्रेस आणि भाजपचा माणुस येईल अन् तुम्हाला लुटून नेईल. छगन भुजबळ यांना विनंती आहे की, आपला पक्ष काढा, अन् पक्षात उभं राहा. दुसऱ्या पक्षाचे खासदार आणि आमदार येतील. अन् त्यांना तुम्ही ओबीसी म्हणू नका. असं महादेव जानकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…ठरलं तर मग..! माधुरी दिक्षीत लोकसभा निवडणुक लढवणार? भाजपमध्ये प्रवेश करणार ?
दरम्यान, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून आज ओबीसी नेत्यांनी जालन्यात एल्गार पुकारला आहे. या एल्गार सभेला मंत्री छगन भुजबळ, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महादेव जानकर, उपस्थित होते. परंतु एल्गार मेळाव्याला भाजप नेत्या पंकजा मुंडे अनुपस्थित राहिल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाला पुण्यात अजित पवार गटाचा विरोध, पुण्यात भाजप विरूद्ध अजित पवार गट
हेही वाचा…अजित पवार गटाचे ‘९’ शिलेदार निवडणुकीसाठी तयार, लोकसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर ?
हेही वाचा…पवारांनी उध्दवजींना सावध केलं की, मातोश्रीवर बॉम्बहल्ला करण्याचा कट..,’नारायण राणें’नी सांगितला थरारक किस्सा
हेही वाचा…भाजप, काॅंग्रेसमध्ये होणार काट्याची टक्कर, विधानसभेच्या ३०० जागांसाठी ‘या’ दोन राज्यांत आज मतदान
हेही वाचा…भाजपचं ठरलंय..! लोकसभा निवडणुक ‘या’ मुद्यावर लढवणार, जानेवारीच्या ‘या’ घोषणेकडे सगळ्यांचं लक्ष ?