मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून ललित पाटील ड्रग्ज प्रकरण चांगलचं गाजत आहे. ललित पाटील प्रकरणात राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांना धमक्या देखील दिल्या जात आहे. यातच आता भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारेंवर मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…“..त्यामुळेच एकनाथ खडसेंना मंत्रीपदावरून दूर गेले,” उदय सामंतांचं मोठं विधान
अलिकडेच तृणमूल काॅंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर कॅश-फॉर क्वेरी अर्थाच लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योगपतींकडून पैसे घेतल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. याच प्रकरणाचा धागा पकडत सुषमा अंधारे यांचा लवकरतच मुहआ मोईत्रा होईल. अशी धमकी भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी दिली आहे.
हेही वाचा…४५ वर्षापासून शिवसेनेत असलेली ”बाळासाहेबांची रणरागिणी” शिंदे गटात दाखल, शिंदेंनी दिलं थेट ‘नेते पद’
मोहित कंबोज यांनी दिलेल्या धमकीवर सुषमा अंधारे यांनी देखील जोरदार पलटवार केला आहे. महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्राचं खाऊन महाराष्ट्राच्या बहिण-लेकींना बिनधास्तपणे धमकावण्याची हिमंत देवेंद्र फडणवीस आपल्या आशीर्वादामुळे येते. यासाठी फडणवीस यांची आभारी आहे. अस सुषमा अंधारे यांनी सांगितलंय.
महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्राचं खाऊन महाराष्ट्राच्या बहिण-लेकीना बिनधास्तपणे धमकावण्याची हिम्मत देवेंद्रजी आपल्या आशीर्वादामुळे येते. मी फडणवीससाहेबांची आभारी आहे. @supriya_sule @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @OfficeofUT @AUThackeray @AUThackeray @advanilparab https://t.co/jpEjENihl3
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) October 20, 2023
READ ALSO :
हेही वाचा…भाजप-मनसेची बारामतीत मोठी खेळी, सुप्रिया सुळेंची मतं खायला ‘या’ फायर ब्रॅंड नेत्याला उमेदवारी देणार ?
हेही वाचा…कंत्राटी भरतीचा जीआर रद्द..! फडणवीसांची मोठी घोषणा, ठाकरे अन् पवारांवर केलेत गंभीर आरोप
हेही वाचा…अजित पवार गटातील नेत्यांसोबत वाकृयुद्ध, पण तरीही अजित पवारांनी रोहित पवारांचं ‘ते’ केलं काम
हेही वाचा…परळीत गुंडाराज..! राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर जीवघेणा ह’ल्ला, आरोपी फरार
हेही वाचा…आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय ‘या’ नेत्याला शिंदे गटात लागली लॉटरी, शिंदेंनी दिलं मोठं पद