नवी दिल्ली : राज्यात मागील काही दिवसापासून लव्ह जिहादची प्रकरणं वाढली आहेत. यातच अलिकडेच संपुर्ण देशात प्रदर्शित झालेला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाला विरोधकांनी विरोध तर भाजपने समर्थन दिलं. अनेक ठिकाणी हिंदू महिलांना ‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहण्यासाठी मोफत थेटर ओपन करून दिले. मात्र भाजप नेत्याने एका मुलीला हा चित्रपट पाहण्यासाठी नेले असता तीच मुलगी मुस्लिम मुलासोबत पळून गेल्याने त्याची एकच चर्चा सध्या रंगली आहे.
हेही वाचा…खोक्यांवरून कृपाल तुमने अन् अजित पवारांमध्ये वार-पलटवार, अजित पवार म्हणाले, “तर राजकारण सोडून देईन”
भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काही सिनेमा गृहात ‘द केरला स्टोरी’ महिलांसाठी थेटर खुलं करून दिलं. यात मध्यप्रदेशातील भोपाळ येथील बसेरा परिसरात राहणारी १९ वर्षीय तरूणीला मतपरिवर्तन करण्यासाठी नेते असता. ती मुलगी दुसऱ्याच दिवशी मुस्लिम तरूणासोबत पळून गेली. त्याचं नाव युसूफ असून ती मुलगी त्याच्यावर पहिल्यापासून प्रेम करीत होती.
हेही वाचा…पुणे लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी ठाम, कार्यकर्ते लागले कामाला, उमेदवार शरद पवार ठरवणार
दरम्यान, या प्रकरणी पीडित मुलीच्या आईवडिलांनी कमला नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याचबरोबर त्या तरूणीने घरातील पैसे आणि दागिने घेऊन फरार झाली आहे.. तक्रारी कुटुंबाने त्यांच्या मुलीला युसूफने गोड बोलून तिला फरार केल्याचं म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे सरकारमध्ये मोठा काळाबाजार, अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रेट सांगत अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…“फडणवीसांना कोरेगाव दंगली प्रकरणी साक्ष देण्यासाठी विटनेस बॉक्समध्ये बोलवा”, आंबेडकरांच्या मागणीने खळबळ
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या बडा नेत्याची एंन्ट्री तेलंगणाच्या पक्षात, पक्ष प्रवेश घेण्यासाठी पाठवलं खास विमान महाराष्ट्रात
हेही वाचा…“…तोपर्यंत जनतेची फसवणूक थांबणार नाही”, अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
हेही वाचा…भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी फडणवीसांचा चौकशी करा, आंबडेकरांची मागणी, फडणवीस म्हणाले, आमचं सरकार…