मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक विद्यापीठाने पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली. रात्री उशिरा यासंदर्भात विद्यापीठाने परिपत्रक काढत निवडणुक स्थगित करण्यात आल्याचं म्हटलं आहे. त्यावरून आता विद्यार्थी सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. युवासेनेचे नेते वरूण सरदेसाई यांनी यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“सत्तेसाठी काहीपण ही भूमिका महाराष्ट्रात दोनदा दिसली”, जयंत पाटलांचा अजित पवारांना खोचक टोला
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली. निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणुका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे. असंही वरूण सरदेसाई यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“काहीही झालं तरी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या पायाशी राहणार”,अन् बीडच्या आमदारांनी शरद पवारांना दिला शब्द
तर सिनेट निवडणुका रद्द करणे म्हणजे कुठल्याच निवडणुका घ्यायच्या नाहीत या हुकूमशाही प्रवृत्तीच्या दृष्टीने टाकलेलं पाहिलं पाऊल असल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली!
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे.
आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे.
निषेध !
— Varun Sardesai (@SardesaiVarun) August 17, 2023
READ ALSO :
हेही वाचा…बीड जिल्ह्यात शरद पवारांची मोठी पेरणी , मुंडेंसह भाजपला मोठं आव्हान, चार बड्या नेत्याचा पक्षप्रवेश
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंच्या विरोधात मनसे उमेदवार देणार, लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू
हेही वाचा…“याआधी ईडीचं सरकार होतं, आता येड्याचं सरकार आलंय”
हेही वाचा…बीडची सभा राष्ट्रवादीच्या तरूण नेत्यांनी गाजवली, शरद पवार मैदानात, पुढच्या सभांचा कार्यक्रम ठरला
हेही वाचा…शरद पवारांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा, म्हणाले, ते म्हणाले मी पुन्हा आले, पण…,