बीड : देशातील महत्वाच्या मणिपूर राज्यात स्त्रियांची धिंड काढली जाते, परंतु देशाचे प्रधानमंत्री यांनी त्याकडे ढुंकूनही बघितले नाही. त्यामुळे आता केंद्रावर विश्वास ठेऊन चालणार नाही. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार पाडत आहेत. असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली. तसेच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.
हेही वाचा…मुंडेंना टक्कर देण्यासाठी शरद पवारांना भेटला नवा भिडू, ७०० गाड्या घेऊन बीडच्या सभेत, आज करणार पक्ष प्रवेश
पंतप्रधान म्हणाले काल मी पुन्हा येईन. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते फडणवीस. ते पण म्हणाले होते मी पुन्हा येईन. ते आले पण खालच्या पदावर. प्रधानमंत्री मी पुन्हा येणार. म्हणजे कोणत्या पदावर याचा विचार करावा, शरद पवार ज्यांच्याकडून आयुष्यभर घेतले. त्यांच्याबद्दल बोलताना थोडी माणुसकी ठेवा. असंही शरद पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…“असे सांगून थांबलो तो अजूनपर्यंत थांबलो,” मंत्रीपदापासून वंचित का राहिलो, गोगावलेंनी सांगितला किस्सा
दरम्यान, जिल्ह्यातील नेत्यांना काय झालं माहिती नाही. पवार साहेबांचे वय झाले त्यामुळे भविष्याचा विचार करायचा दुसरा नेता बरोबर जातो. तुम्ही माझ्या वयाचा विषय काढला. तुम्ही मला बघितले कुठे असा पलटवार देखील त्यांनी केला.
READ ALSO :
हेही वाचा…“सत्तेसाठी काहीपण ही भूमिका महाराष्ट्रात दोनदा दिसली”, जयंत पाटलांचा अजित पवारांना खोचक टोला
हेही वाचा…“काहीही झालं तरी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या पायाशी राहणार”,अन् बीडच्या आमदारांनी शरद पवारांना दिला शब्द
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार ? नवाब मलिकांनी मांडली आपली भूमिका
हेही वाचा…“शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे ६३ बस रद्द,” अंबादास दानवेंनी राज्य सरकारला घेतलं धारेवर
हेही वाचा…भाजपसह मोदींची एका सर्व्हेतून झोप उडवली, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’ला लोकांची ६५ टक्के पसंती