बीड : येवल्यात झालेल्या सभेनंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बीडमध्ये सभा होत आहे. सुरूवातीला मंत्री छगन भुजबळ आणि त्यानंतर आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निशाण्यावर आता शरद पवार आले आहेत. आज छत्रपती संभाजीनगरहून शरद पवार बीडच्या दिशेने निघाले असता. जागोजागो शरद पवारांचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले आहे.
हेही वाचा…“शिरूर मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा,” ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
शरद पवार यांच्या सभेसाठी परळीतून सातशे गाड्या बीडच्या सभेसाठी रवाना झाल्या आहेत. जनक्रांती सेनेचे बबनराव गिते शरद पवार यांच्या उपस्थिती राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यातच बबनराव गिते यांच्याद्वारे शरद पवार मराठवाड्यात मोठं शक्तीप्रदर्शन करीत आहे. यातच आता धनंजय मुंडे यांना बबनराव गिते पर्याय असणार असल्याची चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…“मोदींची स्थिती देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईन सारखी होईल”, शरद पवारांचा खोचक टोला
दरम्यान, राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शरद पवारांची मराठवाड्यात पहिलीच सभा होत आहे. या सभेच्या माध्यमातून शरद पवार मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहे. या सभेची सर्व जबाबदारी आमदार संदीप क्षीरसागर आणि मेहबुब शेख यांच्याकडे देण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“असे सांगून थांबलो तो अजूनपर्यंत थांबलो,” मंत्रीपदापासून वंचित का राहिलो, गोगावलेंनी सांगितला किस्सा
हेही वाचा…“फडणवीस, बावनकुळेंच्या भाजपच्या 2 वरिष्ठांसोबत तब्बल 7 तास चर्चा, फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना”
हेही वाचा…काॅंग्रेसचा लोकसभा निवडणुकीचा प्लॅन ठरला, ३ सप्टेंबरपासून कामाला लागणार
हेही वाचा…“पवारांनी ‘घमंडीया‘ ची मोट बांधण्याचा प्रयत्न केला, तरीही २०२४ मध्ये जनता मोदींना साथ देणार”
हेही वाचा…“भाजपाला सत्तेतून उखडून टाकून काँग्रेसची सत्ता आणणे हाच काँग्रेसचा प्लॅन”