बीड : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शरद पवारांची येवल्यानंतर बीडमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी जात असतांना रस्त्या रस्त्यावर कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचे जोरदार स्वागत केलं. या बीडच्या सभेत आमदार संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांसमोर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लागवला आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी अजित पवार यांच्यावर खोचक टिका केली आहे.
हेही वाचा…“असे सांगून थांबलो तो अजूनपर्यंत थांबलो,” मंत्रीपदापासून वंचित का राहिलो, गोगावलेंनी सांगितला किस्सा
अनिल देशमुख १४ महिने तुरूंगात होते तरी आज ते पवार साहेब यांच्यामागे ठाम उभे आहेत. पवार साहेबांचे पोस्टर बघत आहेत, सगळ्यांचे आभार मानतो, पवार साहेब येणार हे त्यांनीच सांगितले. आशीर्वादाची गरज आहे, हे ऐकून समाधान झाले. असा टोला जयंत पाटलांनी लगावला. तसेच सत्तेसाठी काहीपण ही भूमिका महाराष्ट्रात दोनदा दिसली. विचारांची फारकत लोक घेत आहेत. नवाबभाई तुरूंगात सुटून आले. आम्हाला त्यांना राजकारणात ओढायचे नाही. त्यांनी विश्रांती घ्यावी, असंही जयंत पाटलांनी म्हटलंय.
हेही वाचा…“फडणवीस, बावनकुळेंच्या भाजपच्या 2 वरिष्ठांसोबत तब्बल 7 तास चर्चा, फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना”
दरम्यान, पहाचे शपथविधी वेळी मी पहिला आमदार होतो, तेव्हा भूमिका स्पष्ट केली होती. आता पण शपथविधीनंतर पहिल्यांदा मी स्पष्ट सांगितले. आम्ही पवार साहेब यांच्या बरोबर आहोत. मी साहेबांमुळे निवडून आलो. असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय. मी आमदार झालो तेव्हा जितके सत्कार झाले नाही, तिकडे पवार साहेब यांना पाठिंबा जाहीर झाल्यावर सत्कार झाले. पवार साहेबांची जादू आहे. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“काहीही झालं तरी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या पायाशी राहणार”,अन् बीडच्या आमदारांनी शरद पवारांना दिला शब्द
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार ? नवाब मलिकांनी मांडली आपली भूमिका
हेही वाचा…“शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे ६३ बस रद्द,” अंबादास दानवेंनी राज्य सरकारला घेतलं धारेवर
हेही वाचा…भाजपसह मोदींची एका सर्व्हेतून झोप उडवली, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’ला लोकांची ६५ टक्के पसंती
हेही वाचा…मुंडेंना टक्कर देण्यासाठी शरद पवारांना भेटला नवा भिडू, ७०० गाड्या घेऊन बीडच्या सभेत, आज करणार पक्ष प्रवेश