बीड : शरद पवारांनी एनडीएसोबत यावं, यासाठी अजित पवार गटाने खूप प्रयत्न केलेत, परंतु शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. येवल्यानंतर शरद पवार यांची दुसरी सभा कृषी मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात आज पार पडली. या सभेतून राष्ट्रवादीचे नवीन नेतृत्वाने आक्रमक भूमिका घेतली. यातच आता शरद पवार यांच्या सभांचा पुढचा सभांचा कार्यक्रम देखील ठरला आहे.
हेही वाचा…भाजपसह मोदींची एका सर्व्हेतून झोप उडवली, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’ला लोकांची ६५ टक्के पसंती
जितेंद्र आव्हाड यांनी जे बोलेले ते खरे ठरले शरद पवार गटाची आज बीड मध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत राष्ट्रवादीच्या तरूण नेत्यांनी भाजपसह अजित पवार गट आणि शिंदे गटाबाबत आक्रमक भूमिका घेतली. यामध्ये संदीप क्षीरसागर, आणि रोहित पवार आक्रमक भूमिकेत दिसले. राष्ट्रवादीमधील पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेते गेल्यामुळे तरूण नेत्यांना मोठी संधी मिळाली.
हेही वाचा…मुंडेंना टक्कर देण्यासाठी शरद पवारांना भेटला नवा भिडू, ७०० गाड्या घेऊन बीडच्या सभेत, आज करणार पक्ष प्रवेश
दरम्यान, काहीही झालं तरी भाजपसोबत जाणार नाही, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. यातच आता पुढची स्वाभिमान सभा ४ सप्टेंबर रोजी जळगावात तर त्यानंतरची मनसर पुणे याठिकाणी होणार आहे. त्यामुळे शरद पवार मैदानात उतरले असून शरद पवारांनी भाजपसोबत लढवण्याचं पक्क ठरवलं असल्याचं संकेत दिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा, म्हणाले, ते म्हणाले मी पुन्हा आले, पण…,
हेही वाचा…“सत्तेसाठी काहीपण ही भूमिका महाराष्ट्रात दोनदा दिसली”, जयंत पाटलांचा अजित पवारांना खोचक टोला
हेही वाचा…“काहीही झालं तरी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या पायाशी राहणार”,अन् बीडच्या आमदारांनी शरद पवारांना दिला शब्द
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार ? नवाब मलिकांनी मांडली आपली भूमिका
हेही वाचा…“शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे ६३ बस रद्द,” अंबादास दानवेंनी राज्य सरकारला घेतलं धारेवर