Latest Breaking News

संदीपान भुमरे म्हणतात, मला दानवेंचं मेंदू घ्यायला आवडेल, त्यावर अंबादास दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले,….

छत्रपती संभाजीनगर : राज्यात मागील काही महिन्यापासून राजकीय नेते एकमेकांवर टिका टिप्पणी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. यातच आज...

Read more

“देवेंद्र फडणवीसांचं मन मोठं, उद्या समजा जर उद्धव ठाकरे..” भाजप अन् उद्धव ठाकरेंची पुन्हा युती होणार ?

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी आणि विकासासाठी आमच्यासोबत यावं. शरद पवार यांनी ज्या पद्धतीने इतर पक्षांची माफी केली. तसं तुमची...

Read more

“उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व अन् विकासासाठी भाजपसोबत यावं,” भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांचं आवाहन, राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी आणि विकासासाठी आमच्यासोबत यावं. शरद पवार यांनी ज्या पद्धतीने इतर पक्षांची माफी केली. तसं...

Read more

“अमोल कोल्हेंना भाजपमध्ये यावे वाटले, तर आम्हाला त्यांना तिकीट द्यावेच लागेल”, चंद्रकांत पाटील

पुणे : एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील नेते पक्षांतर करत आहेत. तर ठाकरे गटातील नेत्यांचे मोठ्या...

Read more

“नवनीत राणांनी पहिल्यांदा आपल्या बापाला शोधून काढावं, मग..” मनिषा कायंदेंच्या नवनीत राणांवर हल्लाबोल

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे...

Read more

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील पाहुणचार कोटींच्या घरात, विरोधकांची जोरदार टिका

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या सरकारी निवासस्थानी येणाऱ्या महत्वाच्या पाहुण्यांच्या खानपान...

Read more

सुषमा ताई…! तोप बनने के लिए फौलाद का कलेजा चाहिए, “भाजपने सुषमा अंधारे यांना डिवचलं

पुणे :  मागील काही दिवसापासून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी...

Read more

“राजकीय नेत्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात,” प्रेमात धोका मिळाल्याने नेत्यांकडून खंडणी मागत होता

पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात राजकीय पक्षातील नेत्यांना धमकी देऊन खंडणी मागण्याचा प्रकार चर्चेत आला होता. त्यामुळे पुण्यात एकच...

Read more

शिरुर लोकसभेत भाजपा सुसाट, महाविकास आघाडी ‘कोमात’

 पुणे । विशेष प्रतिनिधी शिरुर लोकसभा मतदार संघातील राजकीय पटलावर मोठ्या घडामोडी सुरू आहेत. भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीतील मोठे...

Read more

“घोटाळेबाज, भ्रष्टाचारी लोकांची चौकशी तर दुरच त्यांच्याशी मैत्री करून संरक्षण दिले जाते”, काॅंग्रेसची भाजपवर जहरी टिका

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे....

Read more
Page 511 of 1538 1 510 511 512 1,538

Recent News