“शरद पवार, ठाकरे अन् पटोले यांनी नाक घासून माफी मागावी अन्यथा..”, कुणी आणि का दिला इशारा ?

मुंबई : कंत्राटी भरतीचा जीआर काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्याने आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली...

Read more

महापालिका ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली, माजी नगरसेवकांची बोलवली महत्वाची बैठक

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर आता पुणे महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली...

Read more

“अल्टिमेटम संपला पण शिंदे समितीला पुरावे भेटेना, समितीने मागितली ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत, जरांगे पाटील मोठा निर्णय घेणार ?

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलचा पेटला असून मनोज जरांगे पाटलांनी सरकारला २२ ऑक्टोंबर पर्यंत अल्टिमेटम...

Read more

विलास लांडेंचं अपयश अजित गव्हाणेंच्या माथी, अजित पवारांच्या कार्यक्रमाला अर्ध सभागृह रिकामं

पुणे : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अजित पवारांचा पिंपरी चिंचवडमध्ये पहिलाच दौरा आयोजित करण्यात आला होता. अजित पवारांनी...

Read more

“४० मतदारसंघ, ४० प्रचारसभा अन् ४० नेत्यांची फौज,” भाजपने ‘या’ राज्यात आखली मोठी रणनिती

नवी मुंबई : आगामी महिन्यात देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि मिझोरम राज्यात...

Read more

एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का तर ठाकरेंना मोठा दिलासा, राहुल नार्वेकरांनी घेतला मोठा निर्णय

मुंबई : शिवसेना १६ अपात्र आमदारांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठी निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून शिवसेना संदर्भातील...

Read more

“ड्रग्ज माफिया ललित पाटील त्यावेळी शिवसेनेचा नाशिक शहराचा प्रमुख होता,” फडणवीसांनी एक मोठा बॉम्ब फोडला

मुंबई : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ललित पाटील शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे यांच्या...

Read more

“बक्कळ कमाईचा डाव पुरता फसलाय,” कंत्राट भरतीचा जीआर शासनाकडून रद्द

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंत्राट भरतीची निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर जोरदार टिका केली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे...

Read more

Video..! “बाळासाहेबांची डरकाळी, ठाकरी बाणा,” शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टिझर पाहलात का ?

मुंबई : शिवसेना पक्ष फुटीनंतर मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी दोन मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान...

Read more

भाजपच्या ‘या’ नेत्यांनी सुषमा अंधारेंना दिली धमकी, फडणवीसांचा उल्लेख करत अंधारेंचा जोरदार पलटवार

मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून ललित पाटील ड्रग्ज प्रकरण चांगलचं गाजत आहे.  ललित पाटील प्रकरणात राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्यांचा...

Read more
Page 151 of 938 1 150 151 152 938

Recent News