Maharashtra

“चार पाच लफडी ठेवणं शिवसेना आमदार खासदारांचा धंदा”

दूध दरवाढीवरून सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे.  या सरकारला जनतेशी आणि शेतकऱ्यांशी काहीही घेणेदेणे नाही. ‘एका नवरा आणि...

Read more

“राम मंदिरामध्ये पंतप्रधानांचं कोणतंही योगदान नाही”; भाजपा खासदाराचा घरचा आहेर

भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राम मंदिरासाठी कोणतंही योगदान नाही....

Read more

“प्रभू रामचंद्र कोणाच्या सातबारावर नाहीत”; जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर निशाणा

“प्रभू रामचंद्र कोणाच्या सातबारावर नाहीत. तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. रामाच्या नावे राजकारण करणं वेगळं आणि भक्ती करणं वेगळं. असं...

Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्रींचे निधन; शरद पवारांची भावूक पोस्ट

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचे वयाच्या 74व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या 74 वर्षांच्या...

Read more

“महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका”

राज्यातील महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आहेत, अशी बोचरी टीका माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी...

Read more

“मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांवर अशी वेळ कधी येऊ दिली नाही”

"मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांवर अशी वेळ कधीही येऊ दिली नाही” असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी महाविकास आघाडी सरकारवर...

Read more

‘महाजॉब्स’ पोर्टलच्या जाहिरातीत अखेर काँग्रेसला स्थान मिळालं….

‘महाजॉब्स’ पोर्टलच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, त्यावर युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे आणि खासदार राजीव सातव...

Read more

“…..तर देशातील जनता पंतप्रधान मोदींचा राजीनामा मागेल”

'सामना'तील रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी कोरोना काळातील केंद्र सरकार आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.  कोरोनाच्या संकटामुळे देशातील...

Read more

“…अन्यथा शेतकऱ्यांचा मोर्चा मंत्रालयावर येऊन धडकेल”; विखे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शहरातील नगर-मनमाड मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात...

Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांचे निधन

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचे वयाच्या 74व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या 74 वर्षांच्या...

Read more
Page 1909 of 1951 1 1,908 1,909 1,910 1,951

Recent News