मुंबई : लबाड लांडण्यांची पिलावळ असं म्हणत भाजपचे नेते गोपीचंद फडळकर यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टिका केली होती. खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवारांवर टिका करतांना पडळकरांची जीभ घसरली होती. यावर संपूर्ण प्रकरणात आता गोपीचंद पडळकर यांना ही टिका चांगलीच भोवणार आहे. वकिल असीम सरोदे यांच्यामार्फत गोपीचंद पडळकर यांच्यावर राष्ट्रवादीने नोटीस पाठवली आहे.
हेही वाचा…“ब्लॅकेमेलर नवऱ्याची सुपारीबाज नागीण,” चित्रा वाघ यांच्यावर कोणी केली टिका ?
अजितदादा आणि सुप्रिया सुळे हे लांडग्यांचं पिल्लू आहेत, असं पडळकरांनी म्हटलं होतं. दुसऱ्याचं अब्रुनुकसान करणं अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे बारामतीमधील माहिती अधिकाराचे जाणकर नितीन यादव यांनी गोपीचंद पडळकर यांना नोटीस पाठवली आहे. गोपीचंद पडळकर यांनी सात दिवसात माफी मागली नाही तर पुढची कायदेशीर प्रक्रिया देखील करण्यात येईल, असं वकिल असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…शिवतीर्थावर दसऱ्याच्या दिवशी ठाकरेंचीच तोफ धडाडणार, ठाकरेंना पालिकेने दिली परवानगी
दरम्यान, धनगर आरक्षणावरून गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांच्यावर टिका केली होती. लबाड लांगड्यांगी काही पिलावळ विष पेरायला सुरूवात केली आहे. धनगर आरक्षणाची केस न्यायालयात प्रलंबित आहे अन् दुसऱ्या बाजूला धनगर यात्रा काढतोय. न्यायालयात आमची लढाई सुरू आहे, पंरतु त्याठिकाणी दगा फटका झाल्यास काय करावं यासाठी रस्त्यावरचीही लढाई सुरू ठेवतो. असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांनी कितीही प्रयत्न केले तरी फडणवीसांचा विजयरथ थांबणार नाही”
हेही वाचा…“सुप्रिया सुळे बहिणीसारख्या, त्यांची इच्छा पूर्ण करणार”, भुजबळांनी सुप्रिया सुळेंना दिला शब्द
हेही वाचा…Video! “एक पक्ष, एक नेता आणि एक विचार”, ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टिझर जारी
हेही वाचा…“अजित पवार मुख्यमंत्री होणार हे फक्त स्वप्नच राहणार,” शरद पवारांनी अजित पवारांना लगावला टोला
हेही वाचा…गृहमंत्र्यांच्या नागपुरात नराधम सापडेना..! ड्रोनचा वापर, अन् 17 पोलिसांची पथके तैनात, बक्षिसही केले जाहीर