नाशिक : मागील काही दिवसापासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच अजित पवार मुख्यमंत्री झाले तर पहिल्यांदा मीच त्यांच्या गळ्यात माळ घालणार. असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. त्यावर आता अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांनी यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा…सरकार ३ हजार कंत्राटी सुरक्षारक्षक नेमणार, आदेश कुणाचा खिसा गरम काढण्याची काढला? सुळेंचा फडणवीसांना सवाल
अजित पवारांबाबत सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानावर छगन भुजबळ म्हणाले की, सुप्रिया सुळे ह्या आमच्या बहिणीसारख्या आहेत. त्यामुळे ते ज्या बोलल्या, ते पुर्ण करण्याचं आमचं काम आहे आणि ते आम्ही सर्वजण पूर्ण करणार. यातच अजित पवार मुख्यमंत्री होणार हे फक्त स्वप्नच राहणार आहे. त्यांना स्विकारायचं की नाही हे जनता ठरवेल. असं शरद पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…भाजपच्या महिला आमदाराचा पक्षातच अपमान, बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना झाप झाप झापले
दरम्यान, शरद पवार यांच्या संमतीनेच आम्ही भाजपसोबत सरकार स्थापन केल्याचा दावा भुजबळांनी केला. त्यावर भाजपसोबत जाण्याचा आग्रह आमच्यातील काही लोकांचा होता. भाजपसोबत जाऊ नये, अशी माझी भूमिका होती. तसेच सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव छगन भुजबळांचा प्रस्ताव होता. खोटं बोलून छगन भुजबळ शपथविधीला गेले, हे त्यांनीच कबुल केल्याचंही शरद पवारांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…Video! “एक पक्ष, एक नेता आणि एक विचार”, ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टिझर जारी
हेही वाचा…“अजित पवार मुख्यमंत्री होणार हे फक्त स्वप्नच राहणार,” शरद पवारांनी अजित पवारांना लगावला टोला
हेही वाचा…गृहमंत्र्यांच्या नागपुरात नराधम सापडेना..! ड्रोनचा वापर, अन् 17 पोलिसांची पथके तैनात, बक्षिसही केले जाहीर
हेही वाचा…“ब्लॅकेमेलर नवऱ्याची सुपारीबाज नागीण,” चित्रा वाघ यांच्यावर कोणी केली टिका ?
हेही वाचा…शिवतीर्थावर दसऱ्याच्या दिवशी ठाकरेंचीच तोफ धडाडणार, ठाकरेंना पालिकेने दिली परवानगी