औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांना बलात्काराच्या खोट्या गुन्हात अडकविण्यासाठी भाजपचे आमदार सुरेश धस, महिला नेत्या चित्रा वाघ यांनी नदिमोद्दीन अलीयुद्दीन शेख याला सुपारी दिली होती. त्यानेच ब्लॅकमेल करून मेहबुब शेख यांना खोट्या गुन्ह्यात अडकविले असल्याचा दावा पीडिताने नदिमोद्दीन याच्या विरोधातीली बलात्काराच्या फिर्यादीत केला आहे. यावरून आता मेहबुब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…सोलापूर काॅंग्रेसमध्ये वादाची मोठी ठिणगी, सुशीलकुमार शिंदेंना मध्यस्थी करावी लागणार, काय आहे वाद ?
ब्लॅकेमलर नवऱ्याची सुपारीबाज नागीण, असा उल्लेख करत मेहबुब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर टिका केली आहे. मेहबुब शेख यांनी एका वर्तमानपत्रातील बातमींसह ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ही नागीण महिला असल्याचा आव आणून दुसऱ्याला डसण्याचे काम करते, इतरांच्या नावाची सुपारी घेऊन त्यांची बदनामी करण्याचे काम करते. या नागिनींचे खरे रूप महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या समोर अनेक प्रकरणांतून आले आहे. अशी टिकाही त्यांनी केलीय.
हेही वाचा…भाजपच्या महिला आमदारांचा पक्षातच अपमान, आता थेट राजीनाम्याची केली मागणी
दरम्यान, नदिमोद्दीन अलीयुद्दीन शेख, त्याचा चालक विशाल खिलारे यांच्याविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा शनिवारी नोंदविण्यात आला. पीडितेच्या फिर्यादीनुसार नदिमोद्दीन शेख याच्यासोबत विवाहाचा प्रस्ताव नातेवाईकांनी आणला होता. १७ डिसेंबर २०२० रोजी प्राथमिक चर्चा करण्यासाठी नदीमला पीडितेच्या घरी बोलावले होते. पहिल्या भेटीत पीडिता व तिच्या आईला नदीम आवडला. त्यानेही लग्नानंतर खुश ठेवण्याचा शब्द दिला. त्यानंतर १९ डिसेंबर रोजी नदिमने ज्युस सेंटरवर बोलावले. तेव्हा नदीमने एकमेकांना जाणून घेऊ, असा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर घटना घडली होती.
ब्लॅकमेलर नवऱ्याची सुपारीबाज नागीण…
ही नागीण महिला असल्याचा आव आणून दुसऱ्याला डसण्याचे काम करते, इतरांच्या नावाची सुपारी घेऊन त्यांची बदनामी करण्याचे काम करते. ह्या नागिनींचे खरे रूप महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या समोर अनेक प्रकरणांतून आले आहे. ही लाचखोर नवऱ्याची ब्लॅकमेलर(1/1) pic.twitter.com/EJetSg13Bu— Mahebub Shaikh (@MahebubShaikh20) October 12, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शिवतीर्थावर दसऱ्याच्या दिवशी ठाकरेंचीच तोफ धडाडणार, ठाकरेंना पालिकेने दिली परवानगी
हेही वाचा…सरकार ३ हजार कंत्राटी सुरक्षारक्षक नेमणार, आदेश कुणाचा खिसा गरम काढण्याची काढला? सुळेंचा फडणवीसांना सवाल
हेही वाचा…भाजपच्या महिला आमदाराचा पक्षातच अपमान, बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना झाप झाप झापले
हेही वाचा…राष्ट्रवादीचा गट सत्तेत असल्याचा मलिकांना फायदा, कोर्टाकडून नवाब मलिकांना मोठा दिलासा
हेही वाचा…“भाजपची भांडी घासणाऱ्या बाईने अगोदर..,” राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, चित्रा वाघ यांना दिलं जोरदार प्रत्युत्तर