मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुनावणीला सुरूवात झाली आहे. या सुनावणी दरम्यान शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड तर अजित पवार गटाकडून सुनिल तटकरे, रूपाली चाकणकर उपस्थित आहेत.
हेही वाचा…लोकसभेत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? आव्हाडांनी सांगितली दिल्लीच्या राजकीय सट्टा बाजारातली बातमी
निवडणुक आयोगाच्या सुनावणी दरम्यान शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी आपली बाजू मांडत आहेत. यावेळी अजित पवार गटाने २ हजारांपेक्षा जास्त शपथपत्र सादर केली आहे, ती खोटी आहेत. त्यातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाला तर काही जण दुसऱ्या पक्षात असल्याचा युक्तिवाद शरद पवार गटाने केला आहे.
हेही वाचा…दिशा सालियान प्रकरणी याचिकाकर्त्यांना ठाकरेंकडून ५० कोटींची ऑफर, नितेश राणेंचा गंभीर आरोप
दरम्यान, या अगोदर निवडणुक आयोगात अजित पवार गटाने युक्तिवाद केला. त्यावेळी त्यांनी थेट शरद पवार यांच्या निवडीवर बोट ठेवले तर पक्षांतर्गत निवडीवर देखील अजित पवार गटाने गंभीर आरोप लावले होते. त्यावर आज अजून शरद पवार गट कोणता युक्तिवाद करणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा पुन्हा सुरू होणार, दिवाळीचा दौराही केला जाहीर
हेही वाचा…एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, राज्य सरकारने ‘इतक्या’ रूपयांचा जाहिर केला बोनस
हेही वाचा…राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी एकनाथ शिंदे सरसावले, अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
हेही वाचा…बागेश्वर धामच्या दरबारात नऊ मुस्लिमांनी स्वीकारला हिंदू धर्म, कृष्णचा भजन गायल्याने मुलाचा जन्म, मॉं शेरावाली प्रसन्न
हेही वाचा…“सरकार काय भाड्याने चालवायला दिलं आहे का?” वंंचितचा राज्य सरकारवर हल्लाबोल