छत्रपती संभाजीनगर : भाजपचे खासदार भागवत कराड यांनी संभाजीनगर येथे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेच्या कार्यक्रमाचं आय़ोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात अहमदनगर येथील जमीर शेख यांच्या कुटुंबातील ९ सदस्यांनी बुधवारी शास्त्रींच्या हस्ते दिक्षा घेत हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. यानंतर त्यांनी आपली हिंदू धर्मात असलेली नावे देखील स्विकारली आहे.
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंचं एक ट्विट, अन् रस्ता घोटाळ्यातील कंत्राटदाराला पालिकेने दिला नारळ!
लहानपणापासून आपण हिंदू रिवाजानुसार पुजापाठ करीत असून असल्याच्या भावना शेख यांनी व्यक्त केल्या आहे. आपण दोन्ही मुलींची लग्ने हिंदू धर्मात करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. यातच हिंदू धर्माचा स्विकार केल्यानंतर जमीर यांनी स्वत:चे नाव शिवराम आर्य, पत्नीचे सीता आणि मुलांसाठी बलराम, कृष्ण, सई, मई. अश्विनी, अंजना आणि प्रेरणा अशी नावे स्विकारली आहेत.
हेही वाचा…“तुम्हाला संभाळता येत नसेल तर राज्याचे गृहखातं माझ्याकडे द्या”, सुषमा अंधारेंचा फडणवीसांना जोरदार टोला
मला पाच मुलीच होत्या, मुलगा होण्यासाठी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे भजन गायले. कृष्णाला अभिषेकही केला. श्रावणात मला मुलगा झाला. मॉ शेरावाली प्रसन्न आहे. धर्मांतर करण्याची माझी इच्छा होती. त्यावर कुणाचाही दवाब नाही असं शिवराम आर्य ऊर्फ जमीर शेख यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“सरकार काय भाड्याने चालवायला दिलं आहे का?” वंंचितचा राज्य सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…लोकसभेत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? आव्हाडांनी सांगितली दिल्लीच्या राजकीय सट्टा बाजारातली बातमी
हेही वाचा…दिशा सालियान प्रकरणी याचिकाकर्त्यांना ठाकरेंकडून ५० कोटींची ऑफर, नितेश राणेंचा गंभीर आरोप
हेही वाचा…“यंदा दिवाळीत कुणालाही भेटणार नाही ?” अजित पवारांनी ‘या’ कारणांमुळे घेतला मोठा निर्णय
हेही वाचा…“बीआरएसचा बडा नेता शरद पवार गटात दाखल, तर माजी आमदाराला शरद पवार गटातच लागली मोठी लॉटरी”