धाराशीव : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर शरद पवार यांच्यासोबत असलेले माजी आमदार सुरेश लाड लवकरच राष्ट्रवादीची साथ सोडणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
हेही वाचा…नांदेडचे ‘हे’ पिता-पुत्र शिंदे गटात दाखल, शिंदेंच्या उपस्थितीत झाला प्रवेश प्रवेश
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या पुढाकाराने बीआरएस पक्षाचे राज्य समन्वयक प्रशांत नवगीरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना लीगल सेलचे लातूर जिल्हा अध्यक्ष अॅड मेहश हवा यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी यावेळी पक्षाचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष महेश कदम, तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील, शिवराज बांगर व बसवराज खावटे हे उपस्थित होते.
हेही वाचा…“रक्तदानाची चळवळ गतिमान करूया,” माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या मान्यतेने माजी आमदार विजयराव आण्णासाहेब गव्हाणे यांची पक्षाच्या ‘परभणी जिल्हाध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी, पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष खासदार डॉ. फौजिया खान उपस्थित होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या पुढाकाराने BRS पक्षाचे राज्य समन्वयक प्रशांत नवगीरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना लीगल सेलचे लातूर जिल्हा अध्यक्ष ऍड. महेश… pic.twitter.com/vOjDaZLX1M
— NCP (@NCPspeaks) November 8, 2023
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार श्री. जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने माजी आमदार श्री. विजयराव आण्णासाहेब गव्हाणे यांची पक्षाच्या ‘परभणी जिल्हाध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी, पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष खासदार डॉ. फौजिया खान उपस्थित होत्या. pic.twitter.com/UdLNwgXngm
— NCP (@NCPspeaks) November 9, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंचं एक ट्विट, अन् रस्ता घोटाळ्यातील कंत्राटदाराला पालिकेने दिला नारळ!
हेही वाचा…“तुम्हाला संभाळता येत नसेल तर राज्याचे गृहखातं माझ्याकडे द्या”, सुषमा अंधारेंचा फडणवीसांना जोरदार टोला
हेही वाचा…राष्ट्रवादीचा ‘हा’ माजी आमदार भाजपमध्ये दाखल, काका-पुतण्याला मोठा फटका
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांनी घोषित केला महाराष्ट्र दौरा, ” कसा असेल महाराष्ट्र दौरा ?
हेही वाचा…“नाशिक-मराठवाडा पाणी प्रश्न पेटला, नाशिकच्या शेतकऱ्यांची सुप्रीम कोर्टात याचिका”