पुणे : भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलं होतं. बुधवारी ०८ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध सिने अभिनेते प्रविण तरडे आणि सिनेअभिनेते रमेश परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर या कार्यक्रमाचं सर्व भाजपा कोथरूड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि चिटणीस लहू बालवडकर यांच्या लहू बालवडकर सोशल वेल्फेरच्या कार्यकर्त्यांनी पाहिले.
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी,” कोर्टात आज काय काय झालं ?
भाजप कोथरूड उत्तर विधानसभा मतदार संघ आणि लहू बालवडकर सोशल वेल्फेअरच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे शहर चिटणीस यांच्या जनसंपर्क कार्यालयाला समोर बालेवाडी – बाणेर मेन रोड, ब्राव्हेरिया सोसायटी, समोर रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आले होते.. या कार्यक्रमाला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात पाच तासात तब्बल 1276 पेक्षा अधिक लोकांनी रक्तदान केले. त्यानंतर रक्तदान केलेल्या लोकांना प्रत्येकी एक स्मार्ट वॉच आणि एक हेल्मेट भेट देण्यात आली.
हेही वाचा…हसन मुश्रीफ महादेव अॅपचे सदस्य..! राऊतांच्या आरोपांवर मुश्रीफांची खोचक प्रतिक्रिया म्हणाले..,
या कार्यक्रमासाठी भाजपचे शहरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये सचिन दळवी, आणि शिवम सुतार, अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकर ज्योती कळमकर यांच्यासह प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, प्रकाश बालवडकर, राहुल कोकाटे, सचिन पाषणाकर, सचिन दळवी, शिवम सुतार, उमा गाडगीळ, मोरेश्वर बालवडकर, रोहन कोकाटे, अस्मिता करंदीकर, विवेक मेथा, संतोष जगदाळे, कल्याणी टोकेकर, अनिल ससार, राकेश पाडाळे, शरद भोते, सुभाष भोळ, सत्यजित पाठक, उत्तम जाधव, नितीन रणवरे, लखन कळमकर, शिवम बालवडकर, प्रविण आमले, रोनक गोटे, लश्र्ण मेघावत, निलेश सायकर, प्रसाद शिंदे, प्रसाद श्रीखंडे, विजय सुपेकर, अनिकेत चांदरे, निकिता माथाडे, राजेंद्र पाडाळे, सतिश बागल, प्रशांत बालवडकर, सुशिल सरकाटे, प्रमोद कांबळे, स्नेहल सुतार, नवनाथ ववले आदि उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…“श्रीमंतीची शायनिंग दाखवू नका”, तानाजी सावंतांना मनोज जरांगे पाटलांनी खडसावलं
हेही वाचा…“ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत विजय आमचाच समजून भाजपने फटाके फोडले तर…” राष्ट्रवादीने भाजपला दिला इशारा
हेही वाचा…“आरक्षणासाठी घरं जाळण्याची काय गरज होती?, SIT चौकशी लावा,” पंकजा मुंडेंची मागणी
हेही वाचा…“धनगर समाजासाठी शक्तीप्रदत्त समिती, निर्यातीला वेग, एअर इंडियाची इमारत ताब्यात”, मुख्यमंत्र्यांनी घेतले ११ धडाकेबाज निर्णय
हेही वाचा…“रक्तदानाची चळवळ गतिमान करूया,” माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न