मुंबई : महादेव या ऑनलाईन बेटिंग अॅप प्रकरणात आतापर्यंत अनेक जणांची चौकशी करण्यात आली आहे. यातच आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचं नाव आल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सध्या सुरू आहे. तर याच प्रकरणावरून खासदार संजय राऊतांनी मंंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप लावले आहेत. त्यावर आता मुश्रीफांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“ना पार्थ पवार ना सुनेत्रा पवार..!” ‘पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालकपदा’साठी अजित पवारांनी जाहीर केलं दुसरचं नाव
महादेव बेटिंग अॅप प्रकरणात अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ हे सुद्धा महादेव अॅपचे सदस्य आहेत. आता त्यांची पुजा केली जात आहे. भाजप यांना तुरूंगात डांबणार होता. परंतु आता यांची पुजा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आज पवार-भुजबळ-मुश्रीफआंवर फुलं उधळत आहेत. असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
हेही वाचा…भुजबळांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक, थेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची केली मागणी
दरम्यान, संजय राऊतांनी आरोप केल्यानंतर मुश्रीफांनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. हे महादेव अॅप काय आहे तेच मला माहिती नाही. मी संजय राऊतांना भेटलो तर त्यांच्याकडून याची माहिती घेऊन तेसच महादेव अॅप काय आहे ते जाणून घेईन. असं मुश्रीफांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“ना देवेंद्र फडणवीस ना अजित पवार,” कार्तिकी एकदशीला विठ्ठालाची शासकीय पुजा कोण करणार?
हेही वाचा…निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आदेश बांदेकरांवर ठाकरेंनी विश्वास दाखवला अन्.. बांदेकरांच्या कामाची ठाकरे गटाकडून पोचपावती
हेही वाचा…पालिकेच्या कर्मचाऱ्यांना खोके सरकार दिवाळी बोनस देणार आहे की नाही? आदित्य ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…“आम्हालाच ओबीसींतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू”, छगन भुजबळांचा गंभीर आरोप
हेही वाचा…““कुणबी हा मराठाच, आरक्षणावरून भुजबळांचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न”, बच्चू कडूंचा हल्लाबोल