मुंबई : दिवाळी जवळ येऊन ठेपली असली तरी महापालिकेतील कर्मचाऱ्यांना त्यांचा दिवाळी बोनस मिळाला नसल्याने शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांवर निशाणा साधला आहे. यातच कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस कधी मिळणार ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
हेही वाचा…“शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगते की..,” पेडणेकरांची इडीच्या कार्यालयात जाण्यापुर्वी प्रतिक्रिया
अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच बीएमसी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना त्यांचा दिवाळी बोनस अद्याप मिळालेला नाही. सीएमओच्या माध्यमातून बीएमसी चालवणारे खोके दिवाळी बोनस देणार आहे की नाही.? देणार असेल तर कधी ? दिवाळी संपल्यावर ? असा खोचक सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा…“नव्या जुन्या महिला कार्यकर्त्यांना संधी, पुणे भाजप महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर”
दरम्यान, रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदाराला बडतर्फ करण्याची फाई अंतिम स्वाक्षरीसाठी महापालिका आयुक्तांच्या डेस्कवर पोहोचली आहे. ते त्यावर स्वाक्षरी करून त्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करणार की खोके सरकारच्या दबावापुढे झुकून त्यांच्याबरोबरीने मुंबई लुटणार ? असा खोचक सवाल तर येत्या २४ तासांत काय ? करणात ते पाहणार असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.
BMC महापालिका आयुक्तांना एक महत्त्वाचा प्रश्न:
अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच BMC आणि BEST च्या कर्मचाऱ्यांना त्यांचा दिवाळी बोनस अद्याप मिळालेला नाही.
• CMO च्या माध्यमातून बीएमसी चालवणारे खोके सरकार (लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत) दिवाळी बोनस देणार आहे की नाही?
देणार असेल, तर…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 8, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“आम्हालाच ओबीसींतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू”, छगन भुजबळांचा गंभीर आरोप
हेही वाचा…““कुणबी हा मराठाच, आरक्षणावरून भुजबळांचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न”, बच्चू कडूंचा हल्लाबोल
हेही वाचा…“ना पार्थ पवार ना सुनेत्रा पवार..!” ‘पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालकपदा’साठी अजित पवारांनी जाहीर केलं दुसरचं नाव
हेही वाचा…भुजबळांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक, थेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची केली मागणी
हेही वाचा…“मैदानात योद्धा जखमी झाला तरी वेदनांना गाडून..,”शरद पवारांचा फोटो ट्विट करत रोहित पवारांचा सुचक इशारा