पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बॅकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याने एकच चर्चा झाली. त्यानंतर या जागेवर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार किंवा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र या दोन्हीपैंकी तिसऱ्याच व्यक्तीचं नाव अजित पवार यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा…“तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकारणातून सन्यांस घेईन”, मुश्रीफांनी रोहित पवारांना दिलं थेट आव्हान
गेल्या ३० वर्षापासून पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालकपदावर अजित पवार काम पाहत होते. परंतु त्यांनी या पदाचा अचानक राजीनामा दिल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. त्यानंतर या जागीसाठी पार्थ पवारांना संधी दिली जाईल असं वाटत असतांना अजित पवारांनी रणजित तावरे यांचं नाव जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिंगबर दुर्गाडे यांना कळवलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा…“मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही ,” गुणरत्ने सदावर्तेंनी सांगितलं खरं कारण
दरम्यान, पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाची आज निवडणुक होत आहे. परंतु ही निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्यातच आता अजित पवार यांनी रणजित तावरे यांच्या नावावर शिक्कामोर्तेब केल्याने इतर चर्चांना आता पुर्णविराम बसण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भुजबळांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक, थेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची केली मागणी
हेही वाचा…“मैदानात योद्धा जखमी झाला तरी वेदनांना गाडून..,”शरद पवारांचा फोटो ट्विट करत रोहित पवारांचा सुचक इशारा
हेही वाचा…“शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगते की..,” पेडणेकरांची इडीच्या कार्यालयात जाण्यापुर्वी प्रतिक्रिया
हेही वाचा…“नव्या जुन्या महिला कार्यकर्त्यांना संधी, पुणे भाजप महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर”
हेही वाचा…ग्राऊंड रिपोर्ट : पिंपरीत ‘कमळ’ फुलवण्याची तयारी; महायुतीमध्ये मिठाचा खडा?