मुंबई : देशात अनेक डायरीवरून चित्रपट बनविले जात आहेत. द केरला स्टोरी या चित्रपटाचे दिग्दर्शक अग्निहोत्री यांना एक स्टोरी देणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात एव्हाना देशात लवकरच ‘डायरी ऑफ महाराष्ट्र खोका’ हा चित्रपट येणार असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याचबरोबर त्यांनी शिंद गटातील नेत्यांवर टीका करीत कडाडून हल्लाबोल ही केला.
हेही वाचा…“..तर कर्नाटकात ‘RSS’ वर बंदी आणू, ” कर्नाटकात काॅंग्रेस मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत
खोका ही एक मोठी ऐतिहासिक चित्रपट बनला जाईल. त्या चित्रपटामध्ये माणसं कमी आणि खोके जास्त आहेत. असा टोलाही संजय राऊतांनी शिंदे गटावर लगावला आहे. अलिकडे द केरला स्टोरी वरून देशात मोठा वाद उफळून आला. भाजप विरूद्ध विरोधी पक्ष असा वाद प्रत्येक राज्यात दिसून आला. त्यावरून राऊतांनी शिंदेंवर टिका केली आहे.
हेही वाचा…“ठाकरे, शरद पवारानंतर आता केजरीवाल राहुल गांधीच्या भेटीला जाणार”, मोदीविरोधात एकजूट बांधणार
दरम्यान, शिंदे गटाला मी पक्ष मानत नाही, हा एक कोंबड्यांचा खुराडा आहे. फडफड करीत आहे सध्या, त्या कोंबड्यांच्या मानेवर कधीही सुरू फिरवली जाईल. यातच त्यांना लोकसभेत २२ नाही तर पाच ही जागा मिळणार नाही. अशी टिकाही त्यांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरे गटाच्या नेत्यांकडून पटोलेंची फिरकी, १६ आमदारांबाबत नार्वेकरांना निवेदन दिलं पण.. व्हिडीओ व्हायरल..
हेही वाचा…पुण्यात भाजपने भाकरी फिरवली, पुण्यासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
हेही वाचा…“नाना पटोलेंचं ‘प्रदेशाध्यक्ष पद’ जाणार”,? काॅंग्रेसची एक टीम दिल्लीत दाखल, पटोले वाद चव्हाट्यावर
हेही वाचा…अजित पवार, आदित्य ठाकरेंनंतर आता नाना पटोलेंही झाले ‘भावी मुख्यमंत्री’, डोंबिवलीत झळकले बॅनर्स
हेही वाचा…सत्तासंघर्षाच्या निकालानंतर नार्वेकर पहिल्यांदाच दिल्लीत, भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटी ? निर्णायाकडे लक्ष