नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकीच्या आधी राज्यात बजरंग दलाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. भाजपने हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात देखील जोरदारपणे लावून धरला. यातच आता कर्नाटकमध्ये काॅंग्रेसने भाजपला धक्कातंत्र देत कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला. यातच आता काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे पुत्र आणि आमदार प्रियांक खर्गे यांनी आरएसएसबाबत मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘मोदी’ रेकार्ड ब्रेक खासदार निवडून आणतील”, एकनाथ शिंदे
राज्यात कोणतीही संघटना, धार्मिक, राजकीय किंवा सामाजिक, द्वेष पसरवत असेल तर ते कर्नाटकात खपवून घेतले जाणार नाही. आम्ही त्यांचा कायदेशीर आणि घटनात्मक पद्धतीने सामना करू. मग त्यात आरएसएस, बजरंग दल, पीएफआय किंवा इतर कोणतीही संघटना असेल तर त्यांना राज्यातून हद्दपार करू. असा इशारा खर्गे यांनी दिला आहे.
हेही वाचा…“ठाकरे गटातील ‘ते’ खासदारही शिंदे गटात जाणार”,? शिवसेना खासदाराचा दावा
दरम्यान, प्रियांग खर्गे अशा पद्धतीचं वक्तव्य फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी करीत आहे. आरएसएसवर बंदी आणल्यानंतर ही संघटना खत्म होणार नाही. ज्या ज्यावेळी आरएसएस संघटना बंद करण्यात आली आहे. तितक्याच जोमाने संघटनेचा काम वाढलं आहे. यात प्रियांग खर्गे आता निवडणुक लढवून राजकारणात आले आहेत. त्यामुळे ते फक्त प्रसिद्ध मिळवण्यासाठी अशी वक्तव्य करीत असल्याची प्रतिक्रिया आरएसएसकडून देण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ठाकरे, शरद पवारानंतर आता केजरीवाल राहुल गांधीच्या भेटीला जाणार”, मोदीविरोधात एकजूट बांधणार
हेही वाचा…“तु माझ्या मागे ईडी लावली, मी तुझ्या मागे मोक्का लावला,” खडसे अन् महाजन यांच्यात जंपुली
हेही वाचा…उद्धव ठाकरेंनी केली ४ कोटीची मागणी..! पक्षप्रवेशासाठी पैसे नसल्याने दिपाली सय्यदने दाऊदशी संपर्क केला, माजी पीएचा खळबळजनक दावा
हेही वाचा…“महाविकास आघाडीच्या नादाला लागू नका, अन्यथा…” प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना लाखमोलाचा सल्ला
हेही वाचा…नाशिकची मोठी फौज शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश