मुंबई : शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांना पक्षप्रवेशासाठी ४ कोटींची मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असल्याचं दिपाली सय्यद यांचे माझी पीए भाऊसाहेब शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यातच दिपाली सय्यद यांनी ६५ लाख रूपयांची रक्कम उद्धव ठाकरे यांना दिले होते. उरलेल्या रक्कमेसाठी दिपाली सय्यद यांनी दाऊदच्या बहिणीला फोन केल्याचंही भाऊसाहेब शिंदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“पटोले-पटेल मध्ये वैर, भाजपने साधला डाव, आमगाव गोंदिया बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’चा विजय”
बाकीची रक्कम देण्यासाठी पैसे नसल्याने दिपाली सय्यद रडत होत्या. पैसे दिल्याने मला उमेदवारी मिळणार नाही. त्यामुळे दिपाली सय्यद यांनी दाऊदची बहिण शेख यांच्याशी संपर्क केला होता. त्यावेळेला दिपाली सय्यद आणि दाऊदचं बोलणं झालं. एकनाथ शिंदे यांनी दिपाली सय्यद यांना फोन करून मातोश्रीवर बोलवून घेतलं होतं. त्यानंतर दिपाली सय्यद यांना शिवसेनेत प्रवेश दिला असल्याचं भाऊसाहेब शिंदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“नागनाथ-सापनाथ एकत्र आले, पण आमच्याकडे ‘एकनाथ’आहे, आमचचं सरकार पुन्हा येणार”
दरम्यान, शिंदेंच्या बंडानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्रित आणण्यासाठी दिपाली सय्यद प्रयत्न करीत होत्या. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. त्यानंतर दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
READ ALSO :
हेही वाचा…“महाविकास आघाडीच्या नादाला लागू नका, अन्यथा…” प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना लाखमोलाचा सल्ला
हेही वाचा…नाशिकची मोठी फौज शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश
हेही वाचा…2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘मोदी’ रेकार्ड ब्रेक खासदार निवडून आणतील”, एकनाथ शिंदे
हेही वाचा…“ठाकरे गटातील ‘ते’ खासदारही शिंदे गटात जाणार”,? शिवसेना खासदाराचा दावा
हेही वाचा…ठाकरेंचा ‘हिरा’ चमकला…! मालेगाव बाजार समितीत ठाकरे गटाची सत्ता ; दादा भुसेंना मोठा धक्का