गोंदिया : आमगाव बाजार समितीत भाजप आणि राष्ट्रवादी युतीला यश मिळाले आहे. तर या निवडणुकीत अभद्र युतीचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत भाजपला सभापती तर राष्ट्रवादी काॅंग्रेसला उपसभापती पद मिळालं आहे.
हेही वाचा…“बरं का..! ‘चित्रा काकू’ तुम्ही म्हणजे काही पुर्ण देश नाहीत”, अयोध्या पोळ अन् चित्रा वाघ यांच्यात ट्विटवार
आमगाव गोंदिया बाजार समितीच्या निवडणुक ही भाजपचे माजी आमदार केशव मानकर यांच्या नेतृत्वात लढविण्यात आली. या निवडणुकीत १८ जागांपैकी १४ जागांवर भाजप आणि राष्ट्रवादीला यश मिळालं आहे. पण आमगाव येथे आखलेली रणनीती गोंदियात विद्यमान आमदाराने हाणून पाडत चाबी संघटना-काॅंग्रेस या परिवर्तन पॅनलला विजय मिळवून दिला.
हेही वाचा…“शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार, उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत युती करणार”, काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
आमगाव बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे केशवराव मानकर सभापती तर राष्ट्रवादीचे राजेश भक्तवर्ती यांची उपसभापती निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि काॅंग्रेसचे नाना पटोले यांच्या राजकीय वैरामुळे आमगाव व गोंदियात महाविकास आघाडी अस्तित्वात येऊ शकली नाही. त्यामुळे अखेरच्या क्षणी दोन बाजार समितीत भाजपने राष्ट्रवादीसोबत युती करून निवडणुक लढवली.
READ ALSO :
हेही वाचा…“नागनाथ-सापनाथ एकत्र आले, पण आमच्याकडे ‘एकनाथ’आहे, आमचचं सरकार पुन्हा येणार”
हेही वाचा…“माझ्यामुळे इतरांचं काॅंग्रेसमध्ये वजन कमी होईल, अशी काही दुकानदार नेत्यांना भीती”, देशमुखांचा पटोलेंवर हल्लाबोल
हेही वाचा…“शिंदे-फडणवीसांनी बच्चू कडूंना मंत्री पदाचा नुसता दर्जा देऊन दुधाची तहान ताकावर भागवली”, राष्ट्रवादीने डिवचलं
हेही वाचा…“राष्ट्रवादी हा राज्यातील सर्वात कमकुवत पक्ष,” प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, ‘कारण’ही सांगितलं
हेही वाचा…“मोदी सरकारमधील मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना घाणरेड्या शिव्या दिल्या”, मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप