जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील राजकारण हे राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या भोवती फिरत आहे. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांनी एकाच पक्षातून राजकारणाला सुरूवात केली असली तर दोन्ही नेते एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यातच आता एकनाथ खडसे यांनी मोठं वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा…ठाकरेंचा ‘हिरा’ चमकला…! मालेगाव बाजार समितीत ठाकरे गटाची सत्ता ; दादा भुसेंना मोठा धक्का
गिरीश महाजन यांनी माझ्यामागे सर्व यंत्रणा लावली. ईडी चौकशी लावली, सीबीआय चौकशी सुरू केली. अन् उलट मला विचारतो की माझ्यामागे मोका का लावला? तु माझ्यामागे ईडी लावली म्हणून तुझ्या मागे मी मोका लावला. असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा रंगू लागली आहे.
हेही वाचा…“पटोले-पटेल मध्ये वैर, भाजपने साधला डाव, आमगाव गोंदिया बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’चा विजय”
राज्यातील राजकारणात सरकारच्या विरूद्ध जो बोलतो त्याच्या विरोधात ईडी लावली जाते. त्याच्याविरोधात सीबीआय व इतर सरकारी यंत्रणांचा वापर करून दबाव आणला जातो, असा आरोपही खडसे यांनी केला. सरकार मध्ये असताना एवढा माज येणं बरोबर नाही. सत्तेचा माज हा फार काळ टिकत नाही. असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…उद्धव ठाकरेंनी केली ४ कोटीची मागणी..! पक्षप्रवेशासाठी पैसे नसल्याने दिपाली सय्यदने दाऊदशी संपर्क केला, माजी पीएचा खळबळजनक दावा
हेही वाचा…“महाविकास आघाडीच्या नादाला लागू नका, अन्यथा…” प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना लाखमोलाचा सल्ला
हेही वाचा…नाशिकची मोठी फौज शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश
हेही वाचा…2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘मोदी’ रेकार्ड ब्रेक खासदार निवडून आणतील”, एकनाथ शिंदे
हेही वाचा…“ठाकरे गटातील ‘ते’ खासदारही शिंदे गटात जाणार”,? शिवसेना खासदाराचा दावा