छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाला सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे आणखी एका २८ वर्षीय तरूणाने बोर्डवर लिहून आत्महत्या केली आहे. त्यामुळे आणखी एक खळबळ उडाली आहे. यातच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मला जाळू नका, असा बोर्डवर उल्लेखही तरूणांनी केला आहे.
हेही वाचा…मंगेश साबळे यांच्या समर्थनार्थ गावकरी एकवटले, गावात सुरू केलं ठिय्या आंदोलन
मराठा आरक्षणासाठी हिंगोलीत सुसाई नोट लिहून तरूणाने आत्महत्या केली असल्याची ताजी घटना असतांनाच छत्रपती संभाजीनगर येथे तरूणांने आत्महत्या केली आहे.
हेही वाचा…नरेंद्र मोदी साईनगरीत दाखल, तब्बल ७५०० कोटी रूपयांच्या विकास कामांचं होणार लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील अपतगाव या गावातील गणेश काकासाहेब कुबेर या २८ वर्षीय तरूणाने आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या करण्यापुर्वी एका बोर्डवर जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मला जाळू नका असं म्हटलं आहे. त्यानंतर पोलिसांनी लगचेच घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोदींचं अजित पवारांकडून कौतूक अन् नंतर लगेचच मोदींनी शरद पवारांवर साधला निशाणा
हेही वाचा…आता सर्व महिलांना मिळणार मोफत मोबाईल, ‘या’ जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
हेही वाचा…नाशिक लोकसभा जागेसाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली, तरीही शिंदेंचा ‘हा’ उमेदवार लढणार
हेही वाचा…मोदींच्या हस्ते लोकार्पण होत असलेल्या निळवंडे धरणाचा इतिहास काय ? वाचा सविस्तर
हेही वाचा…“मोदींनी मनोज जरांगे यांना भेटून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा,” ठाकरेंची मागणी