अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून शिर्डीत त्यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साईनगरित जवळपास ७५०० कोटी रूपयांच्या विकास कामांचं लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यपाल रमेश बैस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विमानतळावर हजर झाले आहेत.
हेही वाचा…“राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा”, विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत येणार असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला लोकांची गर्दी जमण्यास सुरूवात झाली आहे. यातच राज्यातल्या८६ लाखाहून अधिक शेतकऱ्यांसाठी लाभदायक असणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान योजनेची सुरूवात मोदींच्या हस्ते होणार आहे.
हेही वाचा…ठाकरे अन् शिंदे गटाची उद्या सत्व परिक्षा, नार्वेकर उद्या मोठा निर्णय घेणार ?
दरम्यान, शिर्डीत नरेंद्र मोदी शेतकरी सन्मान मेळाव्याला देखील संबोधित करणार आहे. यावेळी मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“हिंमत असेल तर मनोज जरांगे पाटलांना अटक करून दाखवा,” मराठा समाज आक्रमक, कुणी दिला इशारा ?
हेही वाचा…गुणरत्ने सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड करणारा मंगेश साबळे कोण? अशी अनेक आंदोलने करण्यासाठी आहे प्रसिद्ध
हेही वाचा…गुणरत्ने सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड, मराठा क्रांती मोर्चाने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की,..
हेही वाचा…श्रेयवादाची लढाई सुरू..! “मोदीजी आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे”, राष्ट्रवादीने मोदींना लगावला खोचक टोला
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांना तात्काळ अटक करा, वाहनांची तोडफोड केल्यानंतर सदावर्तेंची मागणी”