कोल्हापुर : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर आले आहेत. कोल्हापुर येथील अध्यक्ष असलेल्या जिल्हा बॅंकेवर आज इडीने छापे टाकले आहेत. हसन मुश्रीप यांच्यावर दोन वेळा इडीने छापे टाकले आहेत. त्यामुळे सध्या कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
मोदींच्या शेवटच्या बजेटमधील कररचनेत मोठे बदल, 7 लाखांपर्यंत कर सवलत
बुधवारी सकाळीच इडीचे अधिकारी जिल्हा बॅंकेच्या शाहुपुरी येथील मुख्यकार्यालयात पोहचले आहेत. त्यांनी त्याठिकाणी छापा टाकून संबंधित कागपत्रांची तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इडीच्या या छापांमधून आता कोणती माहिती समोर येईल. याकडे आता सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
“बजेट सुरू असताना मोदी मोदीचा जय जय, दुसरीकडे विरोधकांकडून भारत जोडो च्या घोषणा”
भाजप नेते किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी 15 वर्षांपूर्वी बंद झालेल्या कंपनीच्या खात्यात 50 कोटी कॅश भरली होती. ते पैसे साखर कारखान्याच्या खात्यात वळवले होते. तसेच कोलकात्यातील काही शेल कंपन्यांचा वापर करून काळा पैसा आपल्या खात्यात वळल्याचा आरोप ईडीने केला आहे.
Read also
- “कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचा रंगला कट्टा”, सर्वपक्षीय नेत्यांचा मतदारसंघावर दावा
- कसबा पेठ विधानसभेची जागा ही राष्ट्रवादीचीच..! इच्छुक उमेदवारांची नावं जाहीर
- “सुनील शेळकेंना भेटून, योग्य तो निर्णय घेऊ”, अजित पवारांचं शेळकेंबाबत मोठं वक्तव्य
- “आजच्या अर्थसंकल्पातून सामान्यांची ‘निर्मल’ आशा धुळीस मिळाली”; जितेंद्र आव्हाड
- “महागाई, बेरोजगारीपासून दिलासा नाहीच, उलट घोषणा, आश्वासन देऊन निवडणुका जिंकण्याचा डाव”