नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक नव्या योजनांच्या घोषणा जाहीर करण्यात आला असून यामध्ये गुंतवणुक दारांना मोठी कर सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे शेअर बाजारात देखील मोठी उसळी बघायला मिळत आहे.
“भाजपने पाळलेला वळू म्हणजे किरीट सोमय्या;” अनिल परबांचा सोमय्यांवर हल्लाबोल
नव्या कररचनेतमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. 7 लाखांपर्यंत उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही. तर 3 ते 6 लाख उत्पन्न असणाऱ्या लोकांना 5 टक्के कर तर 7 ते 9 लाखांवर 10 टक्के कर, 9 ते 12 लाखांवर 12 ते 15 लाखांवर वर उत्तन्नावर 30 टक्के कर भरावा लागणार आहे. त्यामुळे 9 लाखांपर्यंत उत्पन्नासाठी दीड लाख कर भरावा लागणार आहे.
सकाळी आंदोलन, दुपारी लगेचच निर्णय..! मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या निर्णयांचा धडका
2025 ते 2026 आधी वित्तीय तुट जीडीच्या 4.5 टक्क्यांच्या खाली आणण्याचा मानस केंद्रीय मंत्री अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केला आहे. तसेच देशात मोबाईल फोनच्या उत्पादनात वाढ झाली असून मोबाई फोन्सच्या भागांच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. बॅटरीवरील कस्टम ड्युटी 2.5 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
“लक्ष्मण जगताप हे शेवटचे क्षण मोजत होते, तेव्हा..;” शेळकेंच्या आरोपांवर लांडगेंचं प्रत्यु्त्तर
दरम्यान, नोकरीवच प्रशिक्षण, व्यावसायिक भागीदारी यासह नव्या व्यावसायिक गरजांनुसार युवकांचे कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठई विविध राज्यांमध्ये 33 स्किल डेव्हलपमेंट सेंटर्सची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच छोट्या व मध्यम उद्योगांसाठी जाहीर करण्यात आलेली क्रेडीट रिव्हॅम्प स्क्रीम 1 एप्रिलपासून अंमलात येणार असून त्यासाठी 9 हजार कोटींची तरतुद करणयात आली आहे. त्याचा 2 लाख कोटींच्या मोफत क्रेडीट गॅंरटी मिळण्यात फायदा होणार आहे. असं सीतारमण यांनी सांगितले आहे.
Read also
- “बजेट सुरू असताना मोदी मोदीचा जय जय, दुसरीकडे विरोधकांकडून भारत जोडो च्या घोषणा”
- “राष्ट्रवादीचा आमदार बंड करण्याच्या तयारीत, शिंदेंच्या भेटीने राष्ट्रवादीत खळबळ”
- “सरकारी कंपन्या विकण्यावर केंद्र भर देणार नाही ही बजेटमधून अपेक्षा”, रोहित पवारांचा मोदींना टोला
- “थोडा थांबा..! लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल”; बच्चू कडूंचा आशावाद
- “रोहित पवार हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आहे”, सदाभाऊंचा रोहित पवारांना टोला