मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ भाजपने सोशल मीडियावरून दोन तासात हटवल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. मी पुन्हा येईल, राष्ट्रनिर्मितीसाठी अशा आशायाचा फडणवीसांचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला होता. पंरतु काही काळानंतर तो लगेचच हटवला. त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
हेही वाचा…मराठा समाजाचा दणका..! परभणीत तब्बल १५५ उमेदवार रिंगणात, निवडणुक आयोगाने रद्द केली निवडणुक
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून जावचं लागणार आहे. यातच अजित पवार यांचे मुख्यमंत्री पदाचे दरवाजे बंद झाले आहेत. कारण अजित पवारांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांचा नकार होता. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावाच लागणार आहे. कारण सर्वाच्च न्यायालयात जो निर्णय दिला आहे. तो काही काळानंतर मान्य करावाच लागणार आहे. अशा प्रकारे संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून देण्यात आल्याचं दाव्याने सांगतो, असंही संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा…“आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला, फडणवीसांनी मराठा, धनगर व ओबीसी समाजाला फसवले,” पटोलेंचा हल्लाबोल
दरम्यान, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन असा देवेंद्र फडणवीस व्हिडीओ भाजपच्या अधिकृत ट्विवटरवरून प्रसारित करण्यात आला होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. राज्यात नेतृत्वबद्दल होऊन फडणवीस मुख्यमंत्री होणार अशई चर्चा सुरू असतांना तो व्हिडीओ हटवण्यात आला. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या चुकीने हा प्रकार घडला असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं. यातच बेकायदेशीर मुख्यमंत्र्यापेक्षा आम्हाला घटनात्मक मुख्यमंत्री चालणार अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिलीय आहे.
AD ALSO :
हेही वाचा…“पुन्हा येण्याच्या मोहापायी गप्प बसून महाराष्ट्राच्या हिताशी किती तडजोड कराल?” फडणवीसांना डिवचलं
हेही वाचा…अजित पवारांना बारामतीतच प्रवेशबंदी, आजचा कार्यक्रम होणार रद्द ? पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
हेही वाचा…२०२४ ला लोकसभा निवडणुकाचा गुलाल उधळणार, निवडणुक आयोगाने उचललं मोठं पाऊल
हेही वाचा…भुजबळांना धक्का देणारी बातमी, महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्यांनी शरद पवारांचा हात धरला, पक्ष प्रवेशाने अजित पवार गटातही वाढली धाकधुक