मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मागील काही वर्षापासून तुरूंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिकांना अखेर कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. यातच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज अखेर नवाब मलिकांना जामीन मंजूर झाला आहे. यावर आता नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांनी याबाबत सुचक विधान केलं आहे.
हेही वाचा…“..त्यामुळेच पंतप्रधानांना मणिपूरमधील आग विझवायची नाही”, राहुल गांंधींची मोदींवर टिका
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच आम्ही स्वागत करत आहोत. नवाब मलिक यांची तब्येत खरंच चांगली नाही. त्यांची मेडिकल ट्रिटमेंट आम्ही सुरु करणार आहोत. पेनकीलरच्या अतिसेवनाने त्यांची एक किडनी खराब झाली आहे. आमच्या घराचे ते कुटुंबप्रमुख आहेत. आमच्यावर या दीड वर्षात काय संकटं आली? ते आम्हांलाच माहीत. आम्ही आता राजकारणात पडू इच्छित नाही. बाहेर आल्यावर ते यासंदर्भात बोलतीलच. असं कप्तान मलिक यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…शरद पवारांचा मुंबईचा वाघ आज अखेर बाहेर येणार, नवाब मलिकांना जामीन मंजूर
दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले नवाब मलिकांना काल जामीन मंजुर झाला आहे. त्याचे पेपर काल तयार झालेत. आज शनिवार, रविवार असल्यामुळे नवाब मलिक हे सोमवारी क्रिटीकेअर हॉस्पिटलमधून बाहेर येतील.
READ ALSO :
हेही वाचा…राज्यसभेच्या त्या ९ खासदारांचा कार्यकाळ संपला, नवीन निवडणुका कधी ?
हेही वाचा…“राजकारणासाठी इडीच्या चौकशा लावल्या जातात, पण.,” अनिल देशमुखांची जोरदार टिका
हेही वाचा…“मोदी-शहांच्या कार्यक्रमाला डावललं, अन् चांदणी चौकाच्याही कार्यक्रमात,” भाजपच्या माजी महिला आमदार अंतर्गत राजकारणावर नाराज
हेही वाचा…“माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याचं प्रयत्न”, मेधा कुलकर्णींचे चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप
हेही वाचा…“2024 च्या निवडणुकीचा पराभव मोदींना दिसू लागलाय”, विजय वडेट्टीवारांचा मोदींवर हल्लाबोल