मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मागील काही वर्षापासून तुरूंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिकांना अखेर कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. यातच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज अखेर नवाब मलिकांना जामीन मंजूर झाला आहे.
हेही वाचा…“१५ दिवसांत तोडगा काढा, अथवा मंत्रालयात साप सोडू”, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊशी संबंधित जमीन व्यवहाराच्या प्रकरणात त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल करून अटक केली होती. जमीन व्यवहाराशी संंबंधित प्रकरण, टेरर फंडिंग आणि मनी लॉंड्रिंगचा मलिकांवर आरोप करण्यात आला होता. १९९३ च्या बॉम्भस्फोट प्रकरणातील कुर्ला परिसरात गुन्हेगार शाह वली खानसोबत जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. ती जमीन गोवावाला कंपाऊंड नावानं ही जमीन आहे.
हेही वाचा…“..तर मोदींनी शरद पवारांना पंतप्रधान बनवावे”, काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचं विधान
दरम्यान, नवाब मलिक यांनी सरदार खान आणि हसीना पारकरसोबत अनेक बैठका घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. नवाब मलिकांवर मनी लॉंड्रिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना तुरूंगात डांबण्यात आलं. जामीन अर्जासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यांचा प्रत्येक वेळी जामीन अर्ज फेटाळण्यात आला. आज अखेर त्यांना सुप्रिम कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. त्यांच्या प्रकृतीचा विचार करून दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर फेब्रुवारी २०२३ पासून मलिक जेलमध्ये जवळपास दीड वर्षापासून जामीन मेडिकल ग्राऊंडवर जामिनीसाठी ईडीचा विरोध नाही. असं सांगण्यात आलं.
READ ALSO :
हेही वाचा…नवाब मलिकांना अखेर जामीन मंजूर, शरद पवार की अजित पवार गटात, चर्चांना उधाण
हेही वाचा…हुंडाईंची महाराष्ट्रात 5000 कोटींची गुंतवणुक, रोहित पवारांनी राज्य सराकराला दिला ‘हा’ सल्ला
हेही वाचा…“हवामान खराब, तरीही शिंदेंचा हॅलिकॉप्टरने प्रवास,” जितेंद्र आव्हाडांचा दावा, केली भावनिक पोस्ट
हेही वाचा…“अजितदादा भाजपसोबत, सुळे भाजपविरोधात भांडतात, हा थोडा घोळच”
हेही वाचा…पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी कोणत्या दादाला संधी, राष्ट्रवादी अन् भाजपमध्ये रस्सीखेच