मुंबई : सुरूवातीला महाविकास आघाडीसोबत येण्यास वंचित सातत्याने पत्र तसेच जाहीर विधान करून आम्हाला समावेश करून घ्या, असे सांगत होती. मात्र महाविकास आघाडीने वंचितला सामावून घेतल्यानंतर आता वंचित कुरघोड्या करत असल्याचे दिसून येत आहे. एका बाजूला महाविकास आघाडीसोबत येण्यास तयार आहे. तर दुसऱ्या बाजूला वंचित सातत्याने महाविकास आघाडीवर टिका करतांना दिसत आहे. यावरून आता कॉंग्रेसच्या नेत्यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना देखील इशारा दिला आहे.
हेही वाचा…“चर्चा कोणतीही होवो, माझं तिकीट कन्फर्म,” संजय मंडलकींचा कोल्हापुरच्या जागेवर दावा
कॉंग्रेसचा एक माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये गेला आहे. आता एक माजी मुख्यमंत्री राहिला आहे. त्याला आता कॉंग्रेसकडून एकीमध्ये बिघाड करण्याचा अजेंडा देण्यात आला आहे. कॉंग्रेसमध्ये असे अनेक सुपारीबाज आहेत. मल्लिकार्जून खर्गे यांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी कॉंग्रेसमधील असे सुपारीबाज ओळखून पहिल्यांदा त्यांना फेकून दिलं पाहिजे. त्यानंतर तुमची कॉंग्रेस वाढायला सुरूवात होईल. यातच कॉंग्रेस ही भुरट्या चोरांची आहे. तुम्ही ती कबुला माफ करा. लोकं तुम्हाला माफ करतील. असेही आंबेडकर यांनी सांगितले.
हेही वाचा…“शिंदे अन् अजित पवार गटाचा राजकीय अंत निश्चित, भाजप ४८ जागांवर निवडणुक लढवेल”
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टिकेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु माजी मंत्री यशोमती ठाकुर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. मित्रपक्षांनी भाजपशी लढावं, काँग्रेसचा नाद करू नये. असे म्हणत ठाकुर यांनी प्रकाश आंबेडकर यांना चांगलचं फटकरालं आहे. तर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील आंबेडकरांवर टिका केली.
मित्रपक्षांनी भाजप शी लढावं, काँग्रेसचा नाद करू नये!!!
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) March 9, 2024
READ ALSO :
हेही वाचामराठा आरक्षणाचं खापरं राज ठाकरेंनी भाजपवर फोडलं, म्हणाले..”हा प्रश्न रखडवत ठेवला जातो, कारण..”
हेही वाचा…“खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नका”, भाजपचा ठाकरेंवर पलटवार
हेही वाचा…“शिर्डी मतदारसंघात मी स्वत: निवडणुक लढणार”, महायुतीकडून आठवलेंनी मागितली जागा
हेही वाचा..भास्कर जाधव उद्या मोठा निर्णय घेणार ? उद्या कार्यकर्त्यांसोबत एकत्रित संवाद साधणार
हेही वाचा…कॉंग्रेसने लोकसभेसाठी जाहीर केले ३९ उमेदवार, राहुल गांधी यांच्यासह नव्या चेहऱ्यांना संधी