नाशिक : नृत्यांगना गौतमी पाटीलची चर्चा अलिकडेच सातत्याने सुरू आहे. यातच गौतमी पाटीलने दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर डान्स केल्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. यावरून आता उलटसुलट चर्चा रंगू लागल्या असतांना काॅंग्रेसने यावरून शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना कारवाई करणार का ? असा सवाल केला आहे.
हेही वाचा…“पुन्हा हे असं घडलं तर गालावर वळ उठतील,” मुंलूंडच्या घटनेवरून राज ठाकरेंचा इशारा
नृत्यांगना गौतमी पाटील मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेेत आली आहे. वलखेड प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठिकाणी ही तयारी करण्यात आली होती. त्यावरून आता संताप व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना हेच शिक्षण देणार का ? असा सवाल करीत काॅंग्रेसने या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा…रोहित पवारांच्या ‘बारामती ॲग्रो’ला नोटीस, ‘बारामती ॲग्रो’ नेमकी काय आहे ? वाचा सविस्तर
नृत्यंगना गौतमी पाटीलने दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेत डान्स केला. दारू बनवणाऱ्या सीग्राम कंपनीचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र शिक्षण विभागाला याचा थांगपत्ता नाही. या प्रकरणी शिक्षणमंत्री दिपक केसरकर कारवाई करणार का ? असा सवाल करण्यात आला आहे.
संतापजनक ; विद्यार्थांना हेच शिक्षण देणार का ?
नृत्यांगना गौतमी पाटीलने दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेत डान्स केला. दारू बनवणाऱ्या सीग्राम कंपनीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र शिक्षण विभागाला याचा थांगपत्ता नाही.या प्रकरणी शिक्षणमंत्री दीपक केसरकर कारवाई…— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…महाराष्ट्रातील लोकशाहीचा घात होत असताना नार्वेकर ‘घाना’ला का जात आहे ? ठाकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“जगाला दाखवण्यासाठी गांधी आणि मनामध्ये गोडसे हे भाजपाचे ढोंग!” काॅंग्रेसची जोरदार टिका
हेही वाचा…सदावर्तेंकडून गोडसेचं उदात्तीकरण, “भाजपचा हात असल्याशिवाय अशी पिलावळ..,” वडेट्टीवारांची भाजपवर जोरदार टिका
हेही वाचा…“मलाही मुंबईत घर घेण्यास अडचण आली”, पंकजा मुंडेंनी सांगितल्या ‘त्या’ आठवणी
हेही वाचा…” छगन भुजबळ जेलमध्ये असताना शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा मोठा गौप्यस्फोट