जळगाव : लोकसभेसाठी उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर अनेक ठिकाणी राजकीय उलथापालत होतांना दिसत आहे. अनेक ठिकाणी उमेदवार बदलण्यात येत आहेत तर अनेक ठिकाणी नाराज असलेले नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करतांना दिसत आहेत. यामुळे राज्यात मोठा घोळ असून याचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. अशातच आता शरद पवार गटातील आमदार एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झालीय. यावर आता मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलंय.
हेही वाचा…कॉंग्रेसच्या नेत्यांनी राऊतांच्या कार्यक्रमाला फिरवली पाठ ; सांगलीच्या जागेवरून वाद आणखी वाढला
एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये परतणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. यावर खडसे यांचे कुटुंब नेहमीच संभ्रम निर्माण करते. आताही भाजपमध्ये येणार येणार अशा चर्चा असल्या तरी ते येतील तेव्हा आम्ही आमच्या खास कार्यशैलीने त्यांचे स्वागत करू, या मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी आपले मत मांडले आहे.
हेही वाचा...शिवसेना, राष्ट्रवादीतील फुट कोल्हेंच्या पथ्यावर पडणार ? शिरूरचं राजकीय गणितं काय ?
एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशावर महाजन म्हणाले की, स्वागतच करणार आहेत ना.. ज्यावेळी येतील तेव्हा ना. ठरू तर द्या मुहुर्त. हे सर्व जर तरचे प्रश्न आहेत. त्याला काहीही अर्थ नाही. अजूनही त्यासंदर्भात कुठलीही वाच्यता नाही. भाजपप्रवेश करणआर हे सर्व समाजमाध्यमांतून आणि प्रसारमाध्यमांतूनही येत आहे. ते येतील तेव्हा त्यांचे कसे स्वागत करायचे, ते तेव्हाच बघू, असे सूचक वक्तव्य मंत्री महाजन यांनी केले.
READ ALSO :
हेही वाचा…“अर्चना पाटील ओमराजे निंबाळकरांना देणार कडवी टक्कर,”धाराशीव लोकसभेचं राजकीय गणितं काय ?
हेही वाचा..मोहोळांची प्रचारात सरशी, विविध घटक आणि विविध समाजांच्या पाठिंब्यामुळे मोहोळांचे पारडे जड
हेही वाचा...जळगावात ठाकरे गट भाजपला खिंडार पाडणार , ३० माजी नगरसेवक फुटणार, राजकीय भुकंप अटळ
हेही वाचा…अन् वसंत मोरेंनी ससून रूग्णालयाला भेट दिला उंदिर पकडण्याचा पिंजरा, दिला ‘हा’ इशारा
हेही वाचा..“बारामतीची लढाई कौटुंबिक नाही, भावनावश होऊ नका, भविष्याचा विचार करा,” सुनेत्रा पवार