सोलापुर : गेल्या काही दिवसापासून माढा लोकसभा मतदारसंघाबाबत राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झालीय. भाजपने विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांनी रणजित सिंह निंबाळकर यांना विरोध केला होता. मात्र रणजित सिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीवर भाजपचं हायकमांट ठाम असून उमेदवारी बदलणार नसल्याचे दिसत आहे.
हेही वाचा…अखेर माढा लोकसभा मतदासंघाचा तिढा सुटला ; रामराजे नाईक निंबाळकर यांचं एक पाऊल मागे
माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणुक लढवण्यासाठी इच्छूक होते. मात्र भाजपने रणजित सिंह निंबाळकर यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवलाय. त्यामुळे मोहिते पाटील निंबाळकरांच्या विरोधात नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. यातच मोहिते पाटलांच्या घरी महायुतीच्या नेत्यांचीही बैठक पार पडली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा…‘त्या’ ७ जागांवर कॉंग्रेसला मदत करायला तयार ; प्रकाश आंबेडकरांचं कॉंग्रेसला पत्र
दरम्यान, रणजित सिंह निंबाळकर यांची उमेदवारी बदलण्यात यावी, अशी मागणी काही नेत्यांकडून करण्यात आली होती. मात्र रणजित सिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीवर भाजप ठाम आहेत. त्यामुळे रणजित सिंह निंबाळकर यांची उमेदवारी निश्चित असून आता महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी देण्यात येईल? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मनसेच्या महायुतीतील सहभागाची आजच घोषणा ; राज ठाकरेंना किती जागा? हालचालींना वेग
हेही वाचा…रामटेक अन् नागपुरमध्ये पहिल्याच दिवशी ११३ अर्जांची विक्री, ४०० पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचाअजित पवार गटातील ‘विलास लांडे’ अपक्ष लढणार, शिरूरमध्ये तिरंगी लढत अटळ ? राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…कसब्याची जादू पुण्यातही दिसणार ; पुण्यातून कॉंग्रेसचे धंगेकर लोकसभेसाठी निश्चित
हेही वाचा…कॉंग्रेस लोकसभेच्या १८ जागा लढविणार ; महायुतीसमोर तगडे आव्हान, उमेदवारांची यादी जाहीर ?