पुणे : राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे बुलडाणा जिल्ह्याचे जिल्ह्याध्यक्ष ह्रषिकेश म्हस्के यांचं अपघाती निधन झालं आहे. ह्रषिकेश म्हस्के यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासोबत युवा संघर्ष यात्रेतून देखील प्रवास केला होता. या घटनेवरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांनी याबाबत दुख व्यक्त केलं आहे.
हेही वाचा…“शरद भाऊंचं हिंदुत्व जागृतीचं काम स्वातीताई नेटाने पुढं नेतील”, चित्रा वाघ यांनी घेतली मोहोळ कुटुंबियांची भेट
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये ह्रषिकेश म्हस्के यांच्या निधनानाचा उल्लेख केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष हृषिकेश म्हस्के यांच्या अपघाती निधनाचं वृत्त समजल्याने अत्यंत दुःखद झालं. एका प्रामाणिक सहकाऱ्याला आम्ही गमावलं. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण म्हस्के कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. हृषिकेश यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
हेही वाचा…राणा दाम्पत्याला पुन्हा अटक होणार ? कोर्टाने दिला कडक इशारा
दरम्यान, रोहित पाटलांनी देखील ह्रषिकेश म्हस्के यांच्या निधनानाबाबत दुख व्यक्त केलं आहे. युवा संघर्ष यात्रेतला युवा सहकारी संघर्षयात्री डॅा.हृषिकेश म्हस्के यांचे अपघाती निधन झाल्याचे समजले. या कठीण काळामध्ये आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत.
युवा संघर्ष यात्रेतला युवा सहकारी संघर्षयात्री डॅा.हृषिकेश म्हस्के यांचे अपघाती निधन झाल्याचे समजले. या कठीण काळामध्ये आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. pic.twitter.com/qg2R6P4ItD
— Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) January 12, 2024
राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष हृषिकेश म्हस्के यांच्या अपघाती निधनाचं वृत्त समजल्याने अत्यंत दुःखद झालं. एका प्रामाणिक सहकाऱ्याला आम्ही गमावलं. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण म्हस्के कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. हृषिकेश यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/XVMUbe7988
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 12, 2024
READ ALSO :
हेही वाचा…घाटी रूग्णालयात २ गटात राडा, महिला डॉक्टराचं डोके फुटले, सीसीटीव्ही व्हिडीओ समोर, शरद पवार गटाची जहरी टिका
हेही वाचा…नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा, इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान देणार रामकुंड येथे भेट
हेही वाचा…नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा, इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान देणार रामकुंड येथे भेट
हेही वाचा…“नाशिकच्या भूमीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरू करणार 11 दिवसांचे अनुष्ठान”
हेही वाचा…“भविष्यात हाच घटनाक्रम राष्ट्रवादीच्या बाबतीतही पाहायला मिळेल”, श्रीहरी अणे यांनी राष्ट्रवादीला केलं सावध