मुंबई : शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जळगावमध्ये काल जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडलं. यावेळी मी सत्तेसाठी धडपडत नाही, माझा जीव देशासाठी आणि तुमच्यासाठी जळतोय असं म्हणत त्यांनी उपस्थितांना संबोधनपर मार्गदर्शन केलं.
हेही वाचा…१७ तारखेपासून ‘या’ ओबीसी नेत्याचा अन्नत्याग उपोषण, राज्य सरकारला दिला जोरदार इशारा
शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे, शब्द देताना एकदा, दोनदा नाही, लाख वेळा विचार करा, पण शब्द दिल्यावर प्राण जरी गेला तरी शब्द पडू द्यायचा नाही. असंही ठाकरेंनी म्हटलं. वल्लभभाईंची जी उंची आहे, त्याच्या आसपास ही तुम्ही पोहचू शकत नाही. तुम्ही कसेल पोलीदीपुरूष? तुम्ही तर तकलादू पुरूष. असा सवाल करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा…मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा, पण.., ओबीसी नेते आक्रमक, उद्यापासून राज्यात आंदोलन करणार
मणिपूरमध्ये जे काही सुरू आहे, त्याच्या बातम्या तर नाहीच, पण कोणी ह्यावर बोलायलाही तयार नाही. असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. शिवसेनेची काॅंग्रेस कदापी होणार नाही. वीस-पंचवीस वर्षे भाजपसोबत होतो, पण शिवसेनेची भाजप कधीच होऊ दिली नाही. उद्धव ठाकरे एकटा नाही आहे. त्याच्यासोबत हिंदुह्यददसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक नावाचे वारसदार आहेत. ते माझ्यासोबत आहेत. असंही ठाकरेंनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“गद्दारी जस्टीफाय करणारे मुश्रीफ, कोणते मुश्रीफ खरे अन् कोणते खोटे ?” शरद पवारांच्या शिलेदारांनी डिवचलं
हेही वाचा…नाशकात शरद पवारांची ताकद वाढली, राज ठाकरेंच्या ‘या’ शिलेदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आरक्षण कोर्टात का टिकू शकले नाही, याच..,”
हेही वाचा…भारत जोडो.. नव्या भारताची डिस्कव्हरी ! इंदिरेचा नातू आलाय.. आता चिंता नाही
हेही वाचा…“सवयीप्रमाणे इथं पण आयत्या पिठावर रेघा ओढण्याचे काम करताहेत”, त्याप्रकरणावरून भाजपचा रोहित पवारांना टोला