मुंबई : महापुरूषांच्या अपमानाबाबत महाविकास आघाडी सरकारकडून हल्लाबोल मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चात राष्ट्रवादी, काॅंग्रेस, शिवसेना, यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, मॉक्सवादी पार्टी अशा अनेक राजकीय पक्षांनी सहभाग घेतला आहे. या मोर्चा आधी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुचक ट्विक केलं आहे.
“महामोर्चाला अशोक चव्हाणांची दांडी…!” म्हणाले, कृपया वस्तुस्थिती…;
हसावे का रडावे, कळत नाही. ज्या शहरात मुख्यमंत्री स्वत: राहतात. त्याच शहारात त्यांचा पक्ष बंद पुकारतो आणि बळाचा वापर करून दुकान रिक्षा बस बंद करत आहेत आणि पोलिस हातावर हात ठेऊन बसले आहेत. असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
राजकारण तापणार…! भाजपचं माफी मांगो आंदोलन तर आघाडीचा हल्लाबोल
एकीकडे महाविकास आघाडीने महामोर्चाची हाक दिली आहे. तर दुसरीकडे ठाणे बंद करण्यात आलं आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून टिका केली आहे.
“गुजरात जिंकल्याने भाजपचा हेतू साध्य, आता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राला द्या”
त्याआधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कॅबिनेट मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैन्यात करण्यात आला आहे. तसेच भाजप आमदारांच्या तसेच शिंदे गटातील आमदारांच्या घराच्या बाहेर देखील पोलीस कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईच्या पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहेत.
हसावे का रडावे कळत नाही … ज्या शहरात मुख्यमंत्री स्वतः राहतात त्याच शहरात त्यांचा पक्ष बंद पुकारतो ….. आणि बळा चा वापर करुन दुकान रिक्षा बस बंद करत आहेत आणि पोलिस हाता वर हात ठेऊन बसले आहेत
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 16, 2022
Read also
- असं कसं राजकारण..? टिव्हीसमोर एकमेकांची उणीधुणी काढायची अन् दुसऱ्या बाजूला एकमेकांना भेटायचं?
- #हल्लाबोल…! महामोर्चात रंगीबेरंगी झेंड्यांचा सहभाग, भगवे, निळे, लाल, किती रंगाचे झेंडे
- हल्लाबोल..! आघाडीच्या महामोर्चात वाचाळवीरांचा रावण दहन होणार..?
- “एकांनी चुक केली तर आपण ती मान्य करू, परंतु..; ” सुप्रिया सुळेंचा मोर्चात हल्लाबोल
- “शिंदे सरकारचं महाराष्ट्र प्रेम खोक्याखाली चिरडलंय, त्यांनी आमच्या मोर्चात सामील व्हावं”; संजय राऊत