मुंबई : अजित पवारांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादीत अजित पवार आणि शरद पवार गट पडले आहेत. आज मुंबईत दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होत असून दोन्ही बाजूंनी शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. तर यातच आता राष्ट्रवादीच्या ५३ आमदारापैंकी दोन्ही गटात आमच्याकडेच जास्त आमदार असल्याचा दावा केला जात आहे.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवड महेश लांडगे अन् भाजपाच्या वर्चस्वाला धक्का..! राज्यातील बदलत्या समिकरणामुळे स्थानिक पातळीवर फटका
शरद पवारांच्या बैठकीला २५ ते ३० आमदार उपस्थित राहणार असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दावा ठोकण्यात येत आहे. शरद पवार यांची वाय व्ही, सेंटर यशंवतराव चव्हाण सेंटरवर आज एक वाजता बैठक होत आहे. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाची देखील आज बैठक होत आहेत. या बैठकीसाठी आमदार खासदारांना बोलवण्यात आलं आहे.
हेही वाचा…“घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं,” राज ठाकरेंनी राष्ट्रवादीला डिवचलं
दरम्यान, राष्ट्रवादीचे ४४ पेक्षा जास्त आमदार सोबत असल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला जात आहे. यातच विधान परिषदेचे २ आमदार देखील अजित पवार यांच्यासोबत आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीत पॉवर फुल्ल कोण ? आज स्पष्ट होणार असून पुढील राजकीय प्रक्रिया होणार आहे. यातच आज होऊ घातलेल्या बैठकीसाठी दोन्ही बाजुचे नेते आमदार, खासदार पदाधिकारी पोहचत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर वारं फिरलं..! शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरेंकडे परतणार, बड्या नेत्यांचं मोठं विधान
हेही वाचा…विश्वासू नेत्यांनी दगा दिला, शरद पवार आक्रमक, पहिली सभा त्याच बंडखोराच्या मतदारसंघात
हेही वाचा…राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या परिस्थितीला नेमके जबाबदार कोण ? कारण आले समोर
हेही वाचा…पुण्यातील राष्ट्रवादीचे ३०० ते ३५० कार्यकर्ते मुंबईत जाणार, तीन ठराव मंजुर, पाठिंबाही ठरला
हेही वाचा…१७२ आमदार असतांना पुन्हा ‘अजित पवारांना घ्यायची गरज काय? शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी